TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : रिक्षाचालकाकडून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकमध्ये घरात घुसून रिक्षाचालकाकडून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन्ही बहिणींची प्रकृती चिंताजनक आहे. तर सुदैवाने या घटनेत एक वयोवृद्ध आणि दोन लहान मुले बचावली, मात्र घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

शिंदे नगर परिसरातील भाविक या इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये प्रदीप ओमप्रकाश गौड (वय ३९) हे आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजयी, मुले आणि पुतण्यासह एकूण दहा जण राहतात. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी त्यांच्या मावशी भारती गौड या आल्या होत्या. त्यांनतर बाराच्या सुमारास त्यांच्या परिचयातील रिक्षाचालक सुखदेव गुलाब माचेवाल उर्फ कुमावत (वय ५२, रा. कुमावत नगर) हा आपल्या हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरी आला. त्याने घरात असलेल्या भारती गौड यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोबत आणलेल्या बाटल्यांमधील पेट्रोल घरात फेकायला सुरुवात केली. अचानकपणे घराला आग लावून देत तो फरार झाला. घरामध्ये प्रदीप गौड यांची आई सुशीला गौड (वय ६५), आजोबा जानकीदास गौड (वय ८५), पार्थ गौड (वय १५), चिराग गौड (वय ३), मावशी भारती गौड (वय ५५) हे होते. घरात झालेल्या भांडणाचा आवाज आणि घराला लागलेली आग पाहून पंधरा वर्षीय पार्थने बेडरूमचा दरवाजा लावून घेत आपल्या वडिलांना आणि आईला फोन लावून घटनेची माहिती दिली.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

या आगीच्या घटनेमध्ये सुशीला गौड आणि भारती गौड या दोन्ही बहिणी गंभीररित्या भाजल्या आहेत. घराला लागलेली आग बघून आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. तसेच, आजूबाजूच्या घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग इतकी भयानक होती की, घरातील सर्वच वस्तू जळाल्या.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी सुखदेव कुमावत याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर जीवे मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

उखळवाडी येथे किमान कौशल्य शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

July 19, 2025

चोपडा येथील शिक्षक आशिष बडगुजर यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप !

December 15, 2023

घर खाली करुन दे म्हणत भावंडांवर फायटरसह लोखंडी पट्टीने केले वार

October 26, 2025

कासोदा येथील पद्मावती जिनिंगच्या गोडावूनला भीषण आग

February 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group