TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पिंप्रीजवळ रस्ता लुटारूंचा धुमाकूळ ; अमळनेर, शिंदखेडा येथील दोघांना लुटले !

रस्त्यात अडवून मारहाण करून पोबारा ; धरणगाव पोलिसात अज्ञात तीन-चार जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्रीजवळ रस्ता लुटारूंनी शनिवारी रात्री चांगलाच धुमाकूळ घातला. रस्त्यात अडवून वेगवेगळ्या घटनेत दोघांना मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान, घडली. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

या संदर्भात अधिक असे की, रस्त्यात अडवून वेगवेगळ्या घटनेत दोघांना मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना पिंप्रीजवळ घडल्या आहेत. पहिली घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विनोद शिवाजी पवार (रा. पढावद ता. शिंदखेडा) यांच्यासोबत घडली. अज्ञात तीन ते चार लोकांनी त्यांना वाघळूद बु. गांवाकडे जाणाऱ्या रोडवर, पिंप्रीखुर्द गांवाचे बाहेरील साईनगरी जवळ अडवले. यानंतर विनोद पाटील यांना जमिनीवर खाली पाडून त्यांच्या खिशातील मोबाईल,ब्लू ट्युथ आणि १५०० रुपये रोख, असा एकूण १६ हजार ५० रुपये किंमतीचा ऐवज जबरीने लुटून नेला.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

तर दुसरी घटना अवघ्या अर्ध्या तासानंतर म्हणजे ११ वाजेच्या सुमारास घडली. संदीप सुरेश बोरसे (रा.सात्री ता. अमळनेर) यांना धरणगावकडे जाणाऱ्या नदीवरील पुलाजवळ तीन-चार अज्ञात इसमांनी येवून धक्काबुक्की करून माझ्या खिश्यातील ९ हजार ८०० रूपये किंमतीचा मोबाईल जबरीने लुटून पोबारा केला. या प्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास पो.ना मोती पवार हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : रविवार 27 नोव्हेंबर ते शनिवार 3 डिसेंबर 2022 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ सुरू ; खा. उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन !

June 10, 2023

‘आज माणुसकीला मदत हवी, कृपया एक मनुष्य व्हा’ ; मानियार बिरादरीचे जळगावकरांना आवाहन !

April 17, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 डिसेंबर 2025 !

December 6, 2025

फडणवीसांच्या डोक्यात खडसेंचा गेम ठरलाय ? ; अजित दादा करणार मोठी खेळी

June 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group