TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : विरवाडे येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून ; चोपडा पोलिसांकडून चौघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या विरवाडे येथे किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना दि. २ रोजी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघं संशयित आरोपींना अटक केली आहे. भोजू वासुदेव कोळी (वय ३२), असे मयत तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात वासुदेव सोमा कोळी (वय ७०, रा. विरवाडे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दि. २ रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान विरवाडे गावी सबस्टेशन जवळ तसेच त्यांच्या घरा समोरील अंगणात संशयित आरोपी नामे सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी आणि शोभावाई देविदास कोळी (सर्व रा. विरवाडे ता.चोपडा) यांनी संगनमत करुन संशयित आरोपी दिपक कोळी व भोजु कोळी यांचा ऐकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद घालायला सुरुवात केली. सर्व संशयित आरोपींनी भोजू कोळी व राजेद्र कोळी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच धक्काबुक्की करायला सुरुवात. त्यानंतर संशयित आरोपी सागर कोळी याने राजेंद्र कोळी याच्या कपाळावर दगड मारुन डोके फोडुन दुखापत केले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

या भांडणाचा राग धरून नंतर सागर कोळी व संशयित महिला आरोपी शोभाबाई कोळी हे वासुदेव कोळी यांच्या घरा समोर अंगणात भोजू कोळी यास शिवीगाळ दमदाटी तसेच चापटा बुक्यांनी मारहाण केली. तर सागरकोळी याने त्याच्या जवळील चाकूने भोजू कोळी याच्या मानेजवळ तसेच पाठीवर व इतर ठिकाणी भोसकून गंभीर दुखापत केले. जखमी अवस्थेत भोजु कोळी याला चोपडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेला चाकू देखील जप्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्चला लाईनमन दिवस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा !

August 9, 2023

सांगितीक सुरेल मैफलीने बालगंधर्व महोत्सवाची सुरवात

January 6, 2022

विरोधक दिलदार असावा, नाहीतर राजकारण करायला मजा कशी येणार? ; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोला !

September 20, 2022

यावलमधून बोगस बंगाली डॉक्टरला अटक !

December 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group