TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लसीवर आरोप करणाऱ्या स्वयंसेवकावर सीरमचा १०० कोटींचा दावा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2020
in आरोग्य, कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशील्ड या कोरोनाव्हायरस लस चाचणीत सहभागी झालेल्या स्वंयसेवकाविरुध्द १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. रविवारी संध्याकाळी सीरम इन्स्टिट्यूट दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, सीरम इन्स्टिट्यूटला स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभूती आहे, पण लसीकरण चाचणीचा त्याच्या स्थितीशी काहीही संबंध नाही. याबद्दलची बातमी एनडीटीव्हीने दिली होती.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटची लस घेतल्यानंतर मेंदुशी संबंधित त्रास झाल्याने लस घेतलेल्या एका स्वयंसेवकाने पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली. यासंबंधी त्यांचे वकील एनजीआर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या आशिलाला लसीच्या चाचणीचा डोस दिल्यानंतर त्यांच्यात मेंदुविकाराशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी सीरम इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, ऍस्ट्राझेन्का, ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया, या लसीच्या संशोधन विभागाचे प्रमुख ऍन्ड्य्रू पोलार्ड यांना आम्ही नोटीस बजावली असल्याचे प्रसाद यांनी सागितले. ही नोटीस आम्ही 21 नोव्हेंबरला बजावली आहे.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

याबाबत सीरम इन्सिट्टयूटशी संपर्क साधला असता, या स्वयंसेवकाला नेमका कशामुळे मेंदुविकाराचा त्रास झाला याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ती तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत अधिक भाष्य करता येईल,असे त्या संस्थेच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : तपासाचे धागेदोरे आता समृद्धी महामार्ग आणि जलसंपदा प्रकल्पाच्या ठेक्याकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकलच्या टँकरला भीषण आग, 12 वर्षीय मुलासह 4 जणांचा होरपळून मृत्यू !

June 13, 2023

दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्नात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

May 2, 2023

ब्रेकिंग न्यूज : जळगावातील हायप्रोफाईल कुंटनखान्यावर छापा ; तरुणी, महिलांसह ३ पुरुष ताब्यात !

October 12, 2022

कुस्ती दंगलीला परवानगी द्या ; प्रसिद्ध मल्ल भानुदास विसावे उद्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन !

August 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group