TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी दंगल प्रकरणी सात आरोपींना बेड्या ः संचारबंदीने जनजीवन विस्कळीत

vijay waghmare by vijay waghmare
January 2, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी, ता.धरणगाव (1 जानेवारी 2025) ः सरत्या वर्षाच्या अखेरीला पाळधीत दोन गटात किरकोळ वादातून उसळलेल्या दंगलीनंतर प्रशासनाने येथे संचारबंदी लावली आहे. परिणामी नववर्षाच्या सुरूवातीलाच जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना दंगलप्रकरणी अटक केली आहे तर 11 दुकानांसह चार चारचाकी वाहने जळाल्याने अंदाजे 63 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
पाळधी गावात मंगळवारी 31 डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास वाहनाचा कट लागल्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून गावातील 20 ते 25 जणांच्या अज्ञात जमावाने दगडफेक करून रस्त्यावरील बंद असलेले दुकानांना आणि रस्त्यावरील चार वाहनांना पेटवून दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

आगीमुळे व्यावसायीक उघड्यावर
जाळपोळ आणि दगडफेकीत अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात यासीर अमित देशमुख यांचे मोबाईल दुकानात दीड लाखांचे मोबाईल चोरून नेले, जावेद पथरू पिंजारी यांचे चप्पल दुकानाला आग लागल्याने आठ लाखांचे नुकसान झाले. शेख हबीब शेख शरीफ यांचे पानसेंटरला आग लावून 2 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान केले, वकार अहमद शेख शकील यांच्या घरासमोरील दोन दुचाकी आणि घरांवर दगडफेक करून पाच हजार रुपयांचे नुकसान केले. फारुक शेख शरीफ यांचे बाजार पट्ट्यातील इलेक्ट्रिक दुकानाला आग लावून अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एजाज युसूफ देशमुख यांच्या मक्का शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील ऑटो पार्ट्स दुकान फोडून 3 लाख रुपयांचे सामान चोरून नेला. दानिश शेख सत्तार यांच्या रेफ्रिजरेटर दुकानाचे 10 लाखांचे नुकसान झाले. शेख साबीर शेख सादिक यांच्या मोबाईल शॉप दुकानाचे शटर तोडून नवीन मोबाईल व एलसीडी यांची तोडफोड करून दोन लाखांचे नुकसान झाले. अक्रम खान अन्वर खान यांचे दुकान फोडून 40 हजार रुपये किमतीचे अंड्यांचे नुकसान केले. रफिक खान अन्वर खान यांच्या आमलेट सेंटर हातगाडीचे नुकसान करत तीन हजार रुपयांचे नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्याजवळ शेख तसव्वर शेख हमीद यांचे मालकीचे सॅन्ट्रो, टाटा, झेनॉन पोलो आणि मालवाहतूक पिकअप वाहन अशी चार वाहने भेटून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान केले. सर्वमिळून अंदाजे 63 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी जावेद पथरू पिंजारी (40, रा.बागवान मोहल्ला, पाळधी ता.धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाळधी पोलीस ठाण्यात अनोळखी 20 ते 25 जणांविरोधात दंगलीसह तोडफोड आणि आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSeven accused in the Paladhi riot case are in chains: Curfew disrupts daily life

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

जळगावात सिल्व्हर पॅलेस हॉटेलमध्ये आठ लाखांवर डल्ला मारणार्‍या नोकराला बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026

जळगाव : दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव !

February 27, 2022

राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर ; राज्यातील ‘हे’ 14 जिल्हे अनलॉक !

March 2, 2022

राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी व असोदा-ममुराबाद गटप्रमुखपदी हेमंत पाटील यांची निवड !

August 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group