TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

पारा ४६ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज

vijay waghmare by vijay waghmare
May 12, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, दि. ११ रोजी कमाल तापमान ४४.३ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. हे तापमान सरासरीपेक्षा १.७ अंशांनी अधिक असल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस राहिले. दरम्यान, हवामान विभागाने तीन दिवस जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’ अर्थात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

सोमवार ते बुधवार दरम्यान तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः दि. १२ व १३ मे रोजी ४६ अंशांपर्यंत तापमान पोहोचण्याचा अंदाज असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यातआले आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील भुसावळ येथेही उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

शहरात आजपर्यंतह रात सायकाळा सहा झळा जाणवत होत्या. त्यामुळे शहरात दिवसभर बाजारपेठा ठप्प असतात. सायंकाळी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.
वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून शेतकरी, मजूर व प्रवाशांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना असे होते आठवठाभर तापमान

४मे

४३.१ अंश

५मे

४३.१ अंश

६ मे

४३.१ अंश

७ मे

८मे

४२.६ अंश

९ मे

४२.६ अंश

१० मे

४२.६ अंश

४४.५ अंश

भरपूर पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे व आवश्यक असल्यासच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

रविवारी ढगाळ वातावरण

जिल्ह्यात आठवड्यात उंच्चाकी तापमान राहणार असून, १७ मे रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे तापमाचा पाराही ४१ अंशापर्यंत घसरण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हांची तीव्रता कमी होणार असल्यामुळे उन्हांपासून दिलासा मिळणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSevere heat wave in the district for three days

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलींना परीक्षा केंद्रांवर मोफत सॅनिटरी पॅड, विश्रामाची सुविधा द्या ; शिक्षण मंत्रालयाचे निर्देश !

June 14, 2024

जनेतने विज बिलं भरू नयेत : प्रकाश आंबेडकर

November 18, 2020

West Java to review Meykardah project amid alleged bribery case

July 25, 2020

“माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत धरणगाव शहरात पर्यावरण जनजागृती सायकल रॅली

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group