TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन वर्षांच्या नातीचे आजोबाकडून लैंगिक शोषण ; नात रुग्णालयात, आजोबा कोठडीत !

vijay waghmare by vijay waghmare
October 30, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) तीन वर्षांच्या आपल्या नातीला मांडीवर घेऊन आजोबाने तिचे लैंगिक शोषण केले. नातीला त्रास होऊ लागल्यानंतर आईने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर हा गंभीर प्रकार उघड झाला. साठ वर्षांच्या नराधम आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे. तर, नातीवर उपचार सुरू आहेत. आजोबा-नातीच्या संबंधांना काळिमा फासणारी घटना करवीर तालुक्यातील एका गावात घडली.

करवीर तालुक्यातील एका गावात राहणारा ६० वर्षांचा आजोबा दररोज आपल्या तीन वर्षांच्या नातीला घेऊन फिरायचा. तिला खाऊ देत होता. इवल्याशा नातीवर त्याची नराधम नजर पडत होती. २७ ऑक्टोबर रोजी रात्री घरातील सर्वजण झोपलेले असताना खेळवण्याच्या बहाण्याने आजोबाने नातीला उचलून नेऊन बाहेरच्या खोलीत तिचे लैंगिक शोषण केले. दुसऱ्या दिवशी या बालिकेस त्रास होऊ लागला. मात्र, आईने फारसे लक्ष दिले नाही. पण, हे प्रकरण काहीतरी वेगळे दिसते असे आईच्या लक्षात आल्यानंतर तिने मंगळवारी दुपारी सीपीआर रुग्णालयात येऊन उपचार घेतले. यावेळी वैद्यकीय पथकाने या बालिकेची तपासणी केली. तिला एकटीला बाजूला घेऊन विचारणा केल्यानंतर आजोबाने जो घाणेरडा प्रकार केला तो चिमुकलीन हातवारे करून सांगितला. या मुलीची ही अवस्था पाहून डॉक्टरही काही मिनिटे स्तब्ध झाले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

डॉक्टरांनी पीडित बालिकेच्या पालकांना हा प्रकार सांगितला, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. ६० वर्षांचा आजोबा असे कृत्य करेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. डॉक्टरांनी सीपीआर पोलीस चौकीतील पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर करवीर पोलीस ठाण्यात फोन करून याबाबत सांगितले. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह पथक तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल झाले. पीडित बालिकेच्या आईचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. नराधम आजोबाला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

जळगाव कारागृहातील बॅरेकमधील टीव्हीवर पेन ड्राईव्ह लावून पहिली अश्लिल चित्रफित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेशोत्सवाचा आनंद महागाईने हिरावून घेतला : एकनाथराव खडसे !

September 1, 2022

चाळीसगाव गोळीबार प्रकरणी दोघांना अटक !

December 7, 2020

धरणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांचा गौरव

February 6, 2021

नगर बँकेत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group