TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युक्रेन हुन परत आलेली शिमा फ़ातेमा हिचे जळगाव रेल्वे स्थानकावर मनियार बिरादरी व इतर धर्मीयातर्फे जल्लोषाने स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव मेहरुण परिसरातील शिमा फ़ातेमा सैयद अनसार ही विद्यार्थिनी यूक्रेन येथील नॅशनल मेडिकल विद्यापीठातिल इवोनो फ्राक्विस येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना युद्ध भडकल्याने तिला भारतात परत यावे लागले. अत्यंत कठीण परिस्थितीतून भारत सरकारच्या सहाय्याने ती दिल्ली दिल्लीवरून मुंबई व मुंबईवरून जळगावला शनिवारी गीतांजलि एक्सप्रेसने दुपारी जळगाव रेल्वे स्टेशनवर तिचे आगमन झाले.

यावेळी तिचे स्वागत जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीतर्फे बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, जिल्हाअल्पसंख्यक राष्ट्रवादी अध्यक्ष मज़हर खान, सिकलगर बिरादारीचे अनवर खान, मुस्लिम सेवा संघचे प्रदेश अध्यक्ष जहांगीर खान, नगरसेविका तथा माजी महापौर सिमा भोळे, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, केंद्र प्रमुख मुश्ताक शेख ताहेर शेख,क्यारम चे राष्ट्रीय खेळाडू योगेश डोंघळे व मोहसिन सैयद, बुद्धिबळचे प्रवीण ठाकरे, मनियार बिरादारीचे मोहसिन यूसुफ, अलताफ शेख, रफीक शेख, अख्तर शेख, हारिश सैयद, वसीम शेख, आतिफ़ शेख, पोलीस बाईजचे से समीर शेख, व नाशिराबाद येथील सहेरना सैयद, फरहद शेख, आसिम शेख, शहेनाज शेख हे शिक्षक वृंद यावेळी खास उपस्थित होते.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

प्राथमिक शिक्षकांची मुलगी

शिमा फ़ातेमा ची आई ही प्राथमिक शिक्षक म्हणून नाशिराबाद येथे कार्यरत आहे. शिमाचे माध्यमिक शिक्षण सुद्धा इक़रा हायस्कूल मेहरून मध्येच झाले आहे. शिमा चे वडील सैयद अनसार हे माज़गाव डॉक येथे कार्यरत आहे.

सरकारने त्वरित मिशन एडमिशन सुरु करावे

शिमा व या पूर्वी बबीराचे स्वागत जळगावकरांनी उत्स्फूर्तेने केले. परंतु, यांचे शैक्षिण नुकसान होऊ नये म्हणून भारत सरकारने या विद्यार्थ्याचे मिशन एडमिशन ची सुरवात करावी, अशी लेखी मागणी फारूक शेख यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

संतापजनक : रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; ६ महिन्यांपासून सुरू होता अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील समस्या मार्गी लावा ; युवक काँग्रेसची पालिका प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी !

November 19, 2023

Weekly-Rashi-Bhavishya : साप्ताहिक राशिभविष्य १२ ते १८ मार्च २०२३ !

March 12, 2023

फडणवीसांना दिलेल्या नोटिसवर अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य ; म्हणाले…!

March 13, 2022

मुलीला भेटून घरी परतणाऱ्या वडिलांसोबत घडलं भयंकर !

August 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group