TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या १२ खासदारांच्या समर्थनानंतर संसदेतील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केल्या आहेत. शिंदे गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलंय. यामध्ये आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत शिंदे गटाने संसदेतील सेना कार्यालयावर दावा सांगितला आहे.

 

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

संसदेमध्ये प्रत्येक पक्षाला एक कार्यालय देण्यात येतं. तसंच शिवसेनेलाही संसदेत कार्यालय देण्यात आलं आहे. शिंदे गटाने आता हे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. लोकसभा अध्यक्ष आधीचे गटनेचे विनायक राऊत यांनाच कायम ठेवतात की नवे गटनेते राहुल शेवाळे यांना मान्यता देतात यावर बरंच काही ठरणार आहे. जर शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी मान्यता मिळाली तर शिवसेनेचे हे कार्यालयही शिंदे गटाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

खासदारांचे बंड झाले फेल?
बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने लोकसभा सचिवालयाला पत्रही पाठवले. पण या पत्रात लोकसभा सचिवालयाने काही बदल सुचवले. मुख्य प्रतोद यांच्या नावानेच पत्र द्या असं शिंदे गटाला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकर पत्र मिळेल अशी आशा कमी झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वतीने भावना गवळी यांच्या जागेवर राजन विचारे यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करावी असे पत्र दिले होते. सुप्रीम कोर्टात सद्या शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सुनावणी सुरू आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालय जो पर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही. आगामी पावसाळी अधिवशेनात शिवसेना मुख्य प्रतोद कोण असेल यावर अजूनही कुठलाही निर्णय झालेला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

June 2, 2021

आता संसदेत ‘जुमलाजीवी’, ‘हुकुमशाह’, ‘भ्रष्ट’, शब्द ठरतील असंसदीय, आचारसंहित जारी !

July 14, 2022

AAP कडून राज्यसभेसाठी ‘या’ पाच जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब

March 21, 2022

Proxima Grande Lands Her First Billboard Number Two Single

July 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group