TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्वसामान्यांना झटका ! पेट्रोल आणि डिझेलनंतर आता एलपीजी सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ केल्यानंतर आता एलपीजीच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. आजपासून दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवरून 949.5 रुपये झाली आहे.

कोणत्या शहरात घरगुती सिलिंडरचे दर किती वाढले

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती LPG सिलिंडरचे दर वाढले आहेत. मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत 949.50 रुपये इतकी झाली आहे. तर कोलकता येथे घरगुती सिलिंडरची किंत 976 रुपये असणार आहे. चैन्नईमध्ये घरघुती सिलिंडरचे दर 965रुपये असणार घरघुती सिलिंडरचे दर 6 ऑक्टोबर 2021 रोजी वाढवण्यात आले होते. त्यानंतर एलपीजीच्या घरगुती सिलिंडरमध्ये करण्यात आलेली ही पहिलीच दरवाढ आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ

अनेक दिवसांनी डिझेल-पेट्रोलच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आजपासून (मंगळवार) लागू झाले आहेत.

मुंबईत आज पेट्रोलचे दर 110.77 रुपये इतके आहेत. तर डिझेलची किंमत 94.94 रुपये इतकी आहे.
नागपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 110.53 रुपये इतकी आहे. तर 93.35 इतकी रुपये आहे.
जागतिक बाजारपेठेतही कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. रशिया युक्रेन युद्धाआधी कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या खाली होते. आज ते 118 डॉलर प्रति बॅरल इतके आहेत.

सर्वसामान्यांना मोठा फटका

व्यावसायिक सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि ऑक्टोबर 2021 ते 1 मार्च 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 275 रुपयांनी वाढ झाली आहे, ज्याचा परिणामही दिसून येत आहे. आता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : मुंबईत ईडीची छापेमारी सुरू ; बडे बांधकाम व्यावसायिक रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट ; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट !

April 8, 2022

नात्याला काळीमा ! डोळ्यासमोर तडफडत होती बहीण अन् ‘तिला’ पाहून हसत होता खुनी भाऊ

September 13, 2021

जळगाव सलमान बागवान मृत्यूप्रकरण ; ठेकेदार, व्यवस्थापकासह ४ जणांविरुद्ध गुन्हा !

June 22, 2023

वरातीऐवजी निघाली नववधूची अंत्ययात्रा ; डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच काळाने केला घात !

April 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group