TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : मुंबईत ईडीची छापेमारी सुरू ; बडे बांधकाम व्यावसायिक रडारवर

नवाब मलिकांच्या प्रकरणाशी संबंधित कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. गोवावाला कॉम्प्लेक्स परिसरात ही छापेमारी सुरु आहे. नवाब मलिक यांच्याशी संबंधीत या सर्व मालमत्ता असल्याचं समजतंय. एकूणच या सर्व कारवाईवरुन नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी बडे बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर असून बांधकाम व्यावसायिकाचं राजकीय कनेक्शनही ईडी तपासणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
मुंबईत कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंडमध्ये ईडीचं पथक दाखल झालं आहे. कुर्ला परिसरात ईडीनं छापेमारी केली आहे. ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफचे जवानही कुर्ल्यात दाखल झाले आहेत. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडमध्ये ही छापेमारी सुरु आहे. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील नवाब मलिक यांच्या गोवावाला कंपाउंड येथे ईडीची टीम पोहोचली आहे. या जमिनीत गैरव्यवहारामुळे नवाब मलिक तुरुंगात आहेत. त्यामुळे नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीच्या या छापेमारीमुळं राडकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे.

READ ALSO

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी ईडी छापे टाकण्याच्या तयारीत आहे. पँडोरा पेपर्स प्रकरणी मोठा बांधकाम व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहे. या बांधकाम व्यावसायिकाचं राजकीय कनेक्शनही ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड प्रॉपर्टी संदर्भात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर ईडीनं अटक केली होती. गेल्या 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवस कोठडी मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यासंदर्भात आज कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड याठिकाणी ईडीचे काही अधिकारी आलं आणि त्यांनी या संदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या संदर्भात काही तक्रारीसुद्धा आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज त्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी सीआरपीएफच्या गोवावाला कंपाउंडला आले असल्याची माहिती मिळत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
गुन्हे

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

May 4, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
Next Post

'दोन हजार कोटीच्या घोटाळ्यात कोण कोण सहभागी? फडणवीसांनी राजीनामा द्यावा' : भाई जगताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने धरणगाव येथे भव्य कुस्त्यांची दंगल !

April 23, 2023

तेलंगणात माजी तहसीलदाराची कारागृहात आत्महत्या

October 15, 2020

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026

…म्हणूनच राज ठाकरे मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना भेटले

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group