TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नात्याला काळीमा ! डोळ्यासमोर तडफडत होती बहीण अन् ‘तिला’ पाहून हसत होता खुनी भाऊ

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधून भयंकर घटना समोर आली आहे. एका भावानेच आपल्या बहिणीच्या डोक्यात गोळी झाडत तिची हत्या केली. गोळी मारल्यानंतर मरणाच्या आधी बहीण तडफडत होती. मात्र भाऊ तिथेच उभा राहून हसत राहिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेरठच्या सरधना येथील आहे. रात्री उशिरा घरात सर्व झोपलेले असताना आरोपी आरिफने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. त्यानं सांगितलं की, त्यानं याआधीही आपल्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा मुलगी मरणाच्या दारात होती आणि तडफडत होती, तेव्हा आरोपी तिला म्हणत होता की मी तुला किती वेळा समजावलं. मात्र, तू आमचं ऐकलं नाहीस आणि आमची बदनामी करत राहिली. आरोपीनं म्हटलं, की आमच्या कुटुंबाची तिच्यामुळे भरपूर बदनामी होत होती.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मेरठच्या सरधना ठाण्याच्या क्षेत्रातील मोहल्ला इस्लामाबादमध्ये आपल्या मामाकडे राहणाऱ्या सिमरनचं आपल्याच शेजारी राहणाऱ्या एका युवकासोबत अफेअर होतं. या मुलीला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. मात्र, कुटुंबीयांचा याला विरोध होता. जेव्हा कुटुंबीयांना याबाबत माहिती झाली तेव्हा त्यांनी मुलीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि तिचं घरातून बाहेर जाणं बंद केलं. मात्र, तरीही ही मुलगी मोबाईलवरुन आपल्या प्रियकरासोबत बोलत असे. हत्येच्या ३ दिवस आधी तिच्या लहान भावानं तिला प्रियकरासोबत पाहिलं होतं. यानंतर त्याला प्रचंड राग आला आणि त्यानं आपल्या बहिणीला मारण्याचा प्लॅन केला.

मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सर्वच हैराण

आरोपीनं जेव्हा बहिणीची हत्या केली तेव्हा ती झोपलेली होती. गोळीचा आवाज आणि सिमरन ओरडल्यानं घरचे जागे झाले. टेबलवर आपल्या मुलीला रक्ताळलेल्या अवस्थेत पाहून सगळेच हैराण झाले. आरिफ शेजारीच उभा होता, त्याच्या हातात पिस्तुल होता अन् तो हसत होता. घटनेची माहिती मिळताच रात्री दीड वाजता पोलीस याठिकाणी पोहोचले आणि मुलीला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी बहिणीच्या हत्येप्रकरणी आरिफला अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

खळबळजनक : जळगावात डोकं ठेचून एकाचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावमध्ये पिरामल फायनॅन्सचा ‘गृह उत्सव’ ; किफायतशीर गृह कर्ज देणार !

November 17, 2022

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

January 30, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 एप्रिल 2026 !

April 15, 2026

ट्रेंडींगमध्ये पैसे गुंतविण्याच्या बहाण्याने जळगावच्या महिलेला १ कोटी ५ लाखांत गंडवले !

March 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group