TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मावस भाऊसह मित्रांनी केला गँगरेप !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिचा मावस भाऊ आणि त्याचे ४ मित्र ११ महिन्यांपासून गँगरेप करत असल्याचं मध्य प्रदेशच्या अशोकनगर भागात उघडकीस आलं आहे. या पीडित मुलीनं एका चिमुकलीला जन्म दिला आणि नवजात मुलीला विहिरीत फेकलं तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे.

 

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

२० सप्टेंबरच्या दिवशी कदवाया गावात हनुमान मंदिराजवळील एका विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह सापडला होता. लोकांनी हा मृतदेह पाहताच तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बालकाचा मृतदेह बाहेर काढला आणि या घटनेचा गुन्हा नोंद करून घेतला. नवजात मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात आलं. तेव्हा या मुलीला जिवंतच विहिरीत फेकून दिलं त्यानंतर पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना अलीकडेच गावात १४ वर्षीय मुलीनं एका चिमुकलीला जन्म दिल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा मुलीनं पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी या मुलीला बालसुधारगृहात पाठवलं आहे.

 

पीडित मुलीनं पोलिसांना सांगितले की, ती वडिलांसोबत गावात राहते. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये एकेदिवशी घरात एकटी होती. वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते. तेव्हा गावातच राहणारा मावस भाऊ छोटू विश्वकर्मा घरी आला. छोटूनं पाहिलं असता घरात कुणीच नव्हतं. त्यानंतर छोटूनं तिच्यासोबत अतिप्रसंग केला. त्यानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. जर ही गोष्ट बाहेर कुणाला कळाली तर तुला ठार करेन असं छोटूनं सांगितलं. त्यानंतर पुन्हा छोटूनं पीडितेला बाहेर घेऊन गेला. तिथं त्याचा मित्र राहुलदेखील होता. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अन्य ३ जणांसोबत पीडितेला संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मागील ११ महिन्यापासून आरोपींनी या पीडितेवर अतिप्रसंग केला. त्यावेळी ही पीडित मुलगी गर्भवती झाली. वडिलांचं या गोष्टीकडे लक्ष नव्हतं.

 

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, २० सप्टेंबरला ती शौचालयाला गेली होती तेव्हा तिची डिलिव्हरी झाली. भीतीपोटी मी नवजात मुलीला विहिरीत फेकलं. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी २५ सप्टेंबरला छोटू, राहुल, सचिनसह अन्य दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा उमेदवाराची माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रस्त्यांच्या कामांनी साधला जातोय नशिराबादाचा सर्वांगीण विकास : ना. गुलाबराव पाटील

November 7, 2021

राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्षपदी पवन पाटील

October 9, 2020

मनोज जरांगे पाटील यांच्या सभांमध्ये पाकीटमार करणारी मालेगावची टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात !

December 7, 2023

धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन

July 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group