TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! ८० वर्षीय वृद्धेचा गळ्यावर विळ्याने वार करत खून ; पाचोरा पोलिसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) ८० वर्षीय वृध्द महिलेचा अज्ञात व्यक्तीने गळ्यावर विळ्याने वार करत खून झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील पिंप्री बु. येथे घडली. याप्रकरणी पाचोरा (Pachora) पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्री (ता.पाचोरा) येथील रहिवासी तेजसबाई पुना जाधव या घरी एकट्याच असतात. ३१ मे रोजी सायंकाळी घराचे लाईट अद्याप का लागले नाहीत? यासाठी सदर माहिती गावातील नातेवाईक यांना कळविण्यात आली. यानंतर नातेवाईकांनी आत बघितले असता तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करत खुन झाल्याचे समोर आले. याबाबत नगरदेवळा आऊटपोस्टला कळविण्यात आल्यानंतर नगरदेवळा आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनाक्रम वरिष्ठांना कळविल्यानंतर पोलीस प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

मंगळवारी (३१ मे) च्या सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करत खुन केला. यानंतर विळा तेथेच सोडत तेथून पोबारा केला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भारत काकडे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पाचोरा पोलीस स्टेशनचे किसनराव पाटील यांच्‍यासह पथक दाखल झाले असुन तपासचक्र वेगाने फिरू लागली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच आईची आत्महत्या ; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुबेर ग्रुप व पाचपावली कट्टातर्फे सुरेश दाभोडे यांचा सत्कार

June 4, 2021

राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

April 14, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 12 जून 2024 !

June 12, 2024

मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामपंचायतींना15 व्या वित्त आयोगातील निधीचे त्वरित वितरण करा ; रोहिणीताई खडसे यांची मागणी !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group