TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! घरात घुसून भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हावडा जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरात घूसून त्याच्या आजारी पत्नीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ माजली आहे.

भाजप कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रीनुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी आरोपींची नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. याशिवाय रहमत अली आणि महबूल असे दोन आरोपी आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिला आपल्या घऱी एकटी असताना आरोपी घरात शिरले आणि महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. “नुकतंच महिलेला मेंदूघाताचा झटका आला होता. यामुळे महिलेला बोलताना त्रास होत असल्या कारणाने ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. यावेळी महिलेचा पती कामानिमित्त घराबाहेर होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

भाजपचे वरिष्ठ नेते अमित मालवीय यांनी या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तृणमूलच्या स्थानिक नेत्यासह तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास सुरुवातीला पोलिसांनी नकार दिला होता. हे गंभीर प्रकरण दाबण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तृणमूल हिंसाचार आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

देशात कोरोनाचा वेग मंदावतोय ; गेल्या २४ तासांत आढळले २८,२०४ कोरोनाबाधित, ३७३ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २९ मे २०२३ !

May 29, 2023

धरणगाव तालुक्यात आज आढळले २६ कोरोनाबाधित !

April 18, 2021

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन

March 17, 2021

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक !

October 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group