TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : धानोऱ्यात चक्क एटीएम मशीनच चोरीला ; यापुर्वी तीनदा झाला होता चोरीचा प्रयत्न

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2021
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील धानोरा येथील जळगाव रोडा लगत असलेल्या ग्रा.प. शॉपींग सेंटरमधील इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीनच थेट काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान या घटनेने मोठी खळबळ परिसरात माजली आहे.

 

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

 

यासंदर्भात अधिक असे की, धानोरा गावाबाहेरील जळगाव रत्यांवरील ग्रा.प. मालकीच्या शॉपींग सेंटरमध्ये इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीन अनेक वर्षांपासून आहे. दरम्यान काल रात्री दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन फुटत नसल्याने थेटे ट्रकमध्ये ठेवत चोरुन नेले. या पुर्वी तीनदा हे मशीन फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. रात्री हे मशीन चोरट्यांनी चोरून एका बारा चाकी ट्रॅक क्र. एमएच 20 8559 मध्ये ठेवत असल्याचे येथील सदगुरु ऑईस्क्रीम दुकानाबाहेर लावलेल्या सीसी टिव्ही फुटेजमध्ये दिसुन आले आहे. धानोरा विदयालयाबाहेरील लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये रेकॉडींग रिचार्ज नसल्याने होत नाही, अशी माहीती यावेळी मिळाली.

 

 

‘दरम्यान दोन वर्षापुर्वी देखील धानोर यात चार अज्ञात चोरट्यानी सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून तीन लाखाहून अधिक रक्कम लुटून नेली होती. त्या घटनेचा अद्यापही थांगपत्ता नाही. घटनास्थळी अडावद पोलिस स्टेशनचे स. पो.नि. किरण दांडगे, उपनिरिक्षक पाटील, बीट हवालदार सुनिल तायडे, कादीर शेख आदींनी भेट देऊन पाहणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

भारताची ऐतिहासिक कामगिरी, १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसे पक्षांतर करतील हे सत्य ; गुलाबराव पाटील यांचे महत्वपूर्ण वक्तव्य

October 11, 2020

विवाहितेचा विनयभंग ; चोपडा पोलिसात एकाविरुध्द गुन्हा !

May 23, 2022

गोदावरी आयएमआरमध्ये बीसीए, बीबीए अभ्यासक्रमांना मान्यता

July 6, 2021

४ मेपासून भारतीयांचा अमेरिका प्रवास बंद ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा निर्णय

May 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group