TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : मध्यरात्री दोन महिलांच्या विनयभंगच्या वेगवेगळ्या घटना ; पहूर, रावेर पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2023
in गुन्हे, जामनेर, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर ता. जामनेर/ रावेर (प्रतिनिधी) मध्यरात्री घरात झोपलेल्या महिलेला दरवाजा वाजवून बाहेर बोलवित विनयभंग केल्याच्या दोन घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. या प्रकरणी पहूर ता. जामनेर आणि रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर परिसरातील एका गावातील महिला नेहमी प्रमाणे झोपलेली होती. राम धनराज चव्हाण याने मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पिडीत महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. पिडीत महिलेने दरवाजा उघडून एवढ्या रात्री काय काम आहे?, असे विचारले असता राम चव्हाण याने अश्लिल संभाषण केले. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे हे करीत आहेत.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

दुसरी घटना रावेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. ३० वर्षीय महिला घरात झोपलेली असतांना मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास कैलास सुरेश अटकाळे याने दरवाजा वाजवला. पिडीत महिलेने दरवाजा उघडताच कैलास घरात शिरला आणि त्याने महिलेसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिडीत महिलेने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. नितीन डाबरे हे करीत आहे. दरम्यान, संशयितास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

खळबळजनक : आरपीएफवर चोराकडून चाकू हल्ला ; फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर : कुसुंबा येथे पती-पत्नीचा गळा आवळून खून !

April 22, 2021

नंदीबैल घेवून आलेल्यांनी भविष्यवाणी सांगण्याच्या बहाण्याने दाम्पत्याला संमोहीत करुन गंडवले !

April 7, 2024

‘ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवलं’ ; मलिकांच्या मुलीचं सोशल मीडियावर खुलं पत्र

November 6, 2021

बकालेंविरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत लढा सुरु राहील : आमदार मंगेश चव्हाण !

October 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group