TheClearNews.Com
Friday, July 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : डॉक्टर तरुणीवर जळगावातील परिचारकाकडून अत्याचार ; पाळधीत केला गर्भपात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाने बीड जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीवर लग्नाचे आमीष देऊन पाच वर्षे अत्याचार केला. अत्याचारानंतर पिडीत तरुणी गर्भवती राहिल्यानंतर पाळधीतील एका रुग्णालयात गर्भपात केला. धक्कादायक म्हणजे परिचारकाचे लग्न झाल्यानतंरही त्याने आपल्याला जळगावात आणून हातपाय बांधून अत्याचार केल्याचा आरोप पिडीत तरुणीने केला आहे.

संपत लक्ष्मण मल्हाड (मुळ रा.दरिबडची, ता.जत, जि.सांगली) असे परिचारकाचे नाव आहे. पिडीत तरुणी उस्मानाबाद येथे नोकरीस असताना प्रशिक्षणासाठी सांगली येथे गेली होती. या दरम्यान तीची संपत मल्हाड या तरुणाशी ओळख झाली. ओळखीनंतर त्याने लग्नाची मागणी घातल्याने दोघांच्या भेटीगाठी हावुन संपतने या तरुणीसोबत बळजबरी करुन शरीर संबध प्रस्तापीत केले. लग्न तुझ्याशीच करेन असे वारंवार आश्वासने देत वेगवेगळे कारणे देत सतत पाच वर्षापासुन या तरुणीकडून पैसे उकळत राहिला. अत्याचारातून पिडीत तरुणी गर्भवती झाल्याने त्याने तीला जळगावात बोलावून पाळधी येथील एका रुग्णालयात गर्भपात करवून घेतला. यानंतर मागील वर्षी मार्चमध्ये लग्न केल्यानतंर या पिडीतेने त्याच्यासोबत असलेले संबंध तोडले.

READ ALSO

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

लग्न झाल्यानतंर देखील संपतने तीच्या गावी जाऊन प्रेमसंबधाबाबत लोकांना सांगण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन तरुणी त्याच्या सोबत संपर्कात राहत होती. संपत तिला भेटण्यासाठी तगादा लावत होता. सप्टेबर २०२० मध्ये औरंगाबाद येथे बोलावून घेत पुन्हा अत्याचार केले. यानंतर ६ सप्टेबर २०२१ रोजी संपतने तरुणीस जळगावात बोलावून घेतले. पांडे डेअरी चौकातील मैत्रीणीच्या रुमवर घेऊन गेला. तेथे त्याने थेट हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केले. तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यानंतर एका खासगी वाहनातून तरुणीस बीड येथे मुळगावी सोडून आला.

पिडीतेची आर्थीक लूबाडणूकीसह तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिने तक्रार दिली असून संपत लक्ष्मण मल्हाड याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
Next Post

धरणगाव तहसिल येथे माहिती अधिकार दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक !

December 10, 2020

नातीसोबत फिरत महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसूत्र नेले चोरुन

November 6, 2025

खळबळजनक ! मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये पतीने पत्नीला जिवंत जाळलं

December 6, 2020

पंतप्रधान कार्यालयातील ‘गोडसे भक्तां’नी माझ्या अटकेचा कट रचला ; मेवाणी यांचा गंभीर आरोप

May 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group