TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या ; पतीसह तिघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला वैतागून सरपंच असलेल्या आपल्या बहिणीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. भावाने दिलेल्या तक्रारीनंतर महिला सरपंचाच्या पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे.

 

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

नाशिक – निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथील महिला सरपंच योगिता अनिल फापाळे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. योगिता यांच्या भावाचा आरोप आहे, की त्यांची बहीण योगिता या सरपंच झाल्यापासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

 

मयत महिला सरपंच योगिता फापाळे यांचे भाऊ संतोष शांताराम गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीचा तिच्या सासुरवाडीचे लोक छळ करत होते. माझ्या बहिणीचा कोणत्याही कारणावरून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची तक्रार गवळी यांनी केली आहे. सासरे बाबासाहेब फापाळे, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे (सर्व रा. मरळगोई खुर्द) या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण ; आयबी गेस्ट हाऊसमधील सुरक्षाकाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवकर यांनी घेतले देवीच्या ज्योतीचे दर्शन

September 26, 2022

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025

लाडक्या बहिणींकरता झिरो डाऊन पेमेंटमध्ये पिंक ऑटो रिक्षा !

September 21, 2024

कृषि विभागाच्या योजनांसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

March 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group