TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : आधी प्रेमाचे नाटक, मग गर्भपात नंतर विवाहितेकडून उकळले चार लाख ; चाळीसगावला एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तु मला आवडते, मला तुझी सवय झाली आहे, तुच माझे प्रेम आहे, असे डायलॉग मारून एकाने विवाहितेसोबत आधी प्रेमाचे नाटक केले. याच प्रेमातून विश्वास संपादन करत वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यातून दिवस गेल्यावर विवाहितेचा गर्भपात केला. एवढेच नव्हे तर मला अडचण आहे, असे सांगून पिडीतेकडून चार लाख रुपये तसेच सोन्याची अंगठी देखील उकळली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरंजन अशोक लद्दे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 1998 पासून वेळोवेळी हा प्रकार सुरु होता. मला माझ्या पत्नीपासून सुख मिळत नाही, मला माझी पत्नी आवडत नाही, माझे तुझ्यावरच प्रेम आहे, अशी बतावणी विवाहितेला गेल्या सन 1998 पासून निरंजन करत होता. चाळीसगाव येथील एका ब्युटी पॉर्लरमध्ये , त्याच्या घरी, शेतात आणि पिडीतेच्या सासरी नाशिक येथे वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापीत केले. यानंतर पीडिता गर्भवती राहिल्यावर चाळीसगाव येथील एका खासगी दवाखान्यात गर्भपात केला. एवढेच नव्हे तर विवाहीतेला आर्थिक अडचण दाखवून तिच्याकडून निरंजन लद्दे याने वेळोवेळी सोन्याची चेन, अंगठी आणि एकुण चार लाख रुपये देखील घेतले असल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करत आहेत.

READ ALSO

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
Next Post

धरणगावात स्वामी विवेकानंद जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी शेतकऱ्यांचा संदेश संसदेत आणलाय ; राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांसोबत संसदेत

July 26, 2021

पहूर येथे ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; संतापात उचलले टोकाचे पाऊल

December 12, 2021

महात्मा गांधीजींच्या ७३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त महात्मा गांधी उद्यानात श्रद्धांजली

January 31, 2021

544 किमीच्या 165 शेत रस्त्यांना ग्रामीण मार्गचा तर 371 किमीच्या 26 ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती !

April 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group