TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा गांधीजींच्या ७३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त महात्मा गांधी उद्यानात श्रद्धांजली

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे चित्रप्रदर्शन व डॉक्युमेंटरी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाउंडेशन गांधी तीर्थच्यावतीने महात्मा गांधीजींच्या ७३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त दि. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी उद्यानात ‘भावांजली’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद डोंगरे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन आणि महात्मा गांधी प्रतिमा पूजनाने करण्यात आले.

यावेळी उदय महाजन, मनोहर बागुल, विजय मोहरीर, अनिल जोशी, नितीन चोपडा, बी.डी. पाटील आदी उपस्थित होते. प्रस्तुत ‘महात्मा को नमन’ प्रदर्शनात प्रामुख्याने महात्मा गांधीजींच्या अंतिम यात्रेच्या ऐतिहासिक घटनेवर आधारीत अधिकृत संदर्भ असलेले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विशेष चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन उद्यानाच्या वेळात नागरिकांना पुढील तीन दिवस विनामूल्य पाहता येईल. कार्यक्रमच्या औपचारिक उद्घाटना नंतर सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ दरम्यान् गांधीजींची अंतिम झलक आणि विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी महात्माजींना दिलेली श्रद्धांजली अशी हिंदी व इंग्रजीची ‘द लास्ट जर्नी’ डॉक्युमेंटरीचे सहा शो यावेळी देखील दाखविले गेले. कार्यक्रमाच्या आरंभी ५ वाजून १७ मिनिटांनी उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो…’ व ‘दे दि हमे आझादी बिना खडग बिना ढाल…’ हे गीत गायन केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन झाला यांनी केले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

गांधी रिसर्च फाउंडेशन व जैन इरिगेशनतर्फे श्रद्धांजली

गांधी रिसर्च फाउण्डेशन गांधी तीर्थ आणि जैन इरिगेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या ७३ व्या पुण्यतिथी निमित्त दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता व सायंकाळी ५.१७ वाजता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन इरिगेशनचे संपूर्ण भारतातील, कारखाने, कार्यालये, डेपो यात मुख्यत्वाने जैन प्लास्टिक पार्क, जैन टिश्यूकल्चर टाकरखेडा, जैन हिल्स, जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, कांताई नेत्रालय कांताई सभागृह, अनुभूती रेसिडेंशियल स्कुल, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, वाकोद फार्म, गौरबाई कृषी तंत्रनिकेतन आदी आस्थापनांमध्ये सहकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी दोन मिनिटे मौन पाळले व उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. श्रध्दांजलीच्या वेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

हॉकी महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ; विविध १० ठराव पारित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ यांची रोहित निकम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

July 22, 2025

जिल्ह्यात आज आढळले ४८ कोरोनाबाधित, ४९ झाले बरे !

December 12, 2020

शेती वादातून शेतकर्‍याला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न ; त्रिकूटाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

July 8, 2023

बनावटी देशी – दारू कारखाना पुणे भरारी पथकाने केला उध्वस्त

July 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group