TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! घराबाहेर फेकलेली चॉकलेट खाल्ल्यानं चार मुलांचा तडफडून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये 4 मुलांचा मृत्यू झालाय. एकाच दिवशी 4 मुलांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. दारात टॉफी चाॅकलेट (Toffee Chocolate) फेकण्यात आली होती आणि ती मुलांनी खाल्ल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

ही धक्कादायक घटना कसया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिसईच्या लठऊर टोला येथे घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, अनुसूचित जमाती (लठऊर) शी संबंधित असलेल्या दोन कुटुंबातील चार मुलांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, चारही मुलांनी घराच्या बाहेर फेकलेली चॉकलेट खाल्ले होती. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

मृत मुलांच्या नातेवाईकांनी सांगितले की, सकाळी ७ वाजता घराच्या दरवाजावर कुणीतरी चॉकलेट फेकली होती. ही चॉकलेट्स एका मुलीने उचलली. त्यानंतर चारही मुलांनी ती खाल्ली त्यामुळे चारही मुलांचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आईने सांगितले की, दारात पडलेले चॉकलेट मुलांनी वाटून खाल्ले त्यानंतर पाच मिनिटांनी मुले तडफडायला लागली. त्यांना तातडीने जिल्ह्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांच्या मृत्यू झाला. हे चॉकलेट दारात कुणी टाकले हे आम्हाला माहिती नाही, असेही तिने सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य गुरुवार २४ मार्च २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती को-ऑप बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

January 13, 2025

जळगाव जिल्हा कारागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-किऑक्स मशीनचे लोकार्पण !

January 28, 2024

पोलिस निरीक्षकासह शिपाई अडकला लाचेच्या जाळ्यात !

December 24, 2023

बकरीकरिता चारा आणण्यासाठी आजीने शेतात पाठविले, मात्र १२ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर !

April 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group