TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून रामनिवास झवर !

राज्यातील ११ नगरपालिकांना मिळाले नवीन मुख्याधिकारी !

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2024
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्यातील ११ नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी आज बुधवार दि. ९ रोजी काढले आहेत. त्यानुसार धरणगाव नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून रामनिवास झवर यांची बदली झाली आहे.

आदेशात जुम्मा कासम प्यारेवाले यांची तुमसर येथे तसेच अमोल बागुल (एरंडोल), विजया घाडगे (शेवगाव जि.अहमदनगर), श्रीकांत लाळगे (लोहा, जि.नांदेड), निशिकांत गवई (यावल), रामनिवास झवर ( धरणगाव ), सचिन पूदाके ( बिलोली, जि.नांदेड ) सुरज जाधव जळगाव जामोद ( जि.बुलडाणा ), अंबादास गर्कळ ( मुक्ताईनगर ), अविनाश गांगोडे ( नवापूर, जि.नंदुरबार ), सचिन बच्छाव ( मुरुड जंजिरा जिल्हा रायगड या ठिकाणी पदस्थापना करण्यात आलेली आहे.

READ ALSO

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

सदरील आदेश तात्काळ अंमलात येतील.सर्व अधिकाऱ्यांनी पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू व्हावे व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.तसेच सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापनेत बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास,ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक ) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लघंन करणारी असल्यामुळे,ती गैरवर्तणूक समजून त्यांच्या विरुध्द शिस्तंभग विषयक कारवाई करण्यात येईल,याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी,असेही आदेशात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

November 6, 2026
जळगाव

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

November 5, 2026
जळगाव

दिवाळीच्या रोषणाईत विद्युत सुरक्षेकडे लक्ष द्या

November 5, 2026
जळगाव

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

November 5, 2026
जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026
जळगाव

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

November 1, 2026
Next Post

कडगाव रस्त्यावर डंपरचालकाला मारहाण करून लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिनिंगची तपासणी करण्यास गेलेल्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण करत, जीवे ठार मारण्याची धमकी !

September 1, 2022

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणाला शासनाकडून स्थगिती !

September 9, 2023

आमची मागणी योग्यच होती, हे न्यायालयाच्या आदेशाने सिद्ध : एकनाथराव खडसे

October 17, 2022

Horoscope : राशिभविष्य, शनिवार १९ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

March 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group