TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! आभासी जगतात प्रवेश करताच महिलेवर गँगरेप ; पीडितेने सांगितली संतापजनक घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 4, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपण ज्या जगात राहतो त्या जगाशिवाय आणखी एक जग आता माणसांनीच विकसित केलं आहे ते आभासी जग म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्ड (Virtual world). याच व्हर्च्युअल वर्ल्ड मेटावर्समध्ये आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे. या महिलने सांगितले की, मेटाव्हर्समध्ये सहभागी झाल्यानंतर ६० सेकंदाच्या आतच काही यूजर्सने महिलेच्या अवताराचे शारीरिक शोषण केले.

लंडन येथे राहणाऱ्या नीना जेन पटेल नावाच्या महिलेने याबाबतच खुलासा केला आहे. महिलेने सांगितले की, मेटाव्हर्समध्ये सहभागी झाल्यानंतर एका मिनिटाच्या आतच काही पुरुष युजर्सने त्यांच्या अवताराचे शारीरिक शोषण केले व सर्वांनी मिळून सामुहिक बलात्कार केला. एका ब्लॉग पोस्टमध्ये महिलेने याबाबत माहिती दिली आहे. या ४३ वर्षीय महिलेने सांगितले की, ३-४ पुरुष अवतारांनी शिव्या दिल्या व बलात्कारानंतर फोटो देखील काढले. नीना जेन पटेल यांनी सांगितले की, मेटाव्हर्समध्ये सहभागी झाल्या झाल्या त्यांच्या अवतारावर बलात्कार केला, फोटो काढले व मेसेज करून आक्षेपार्ह्य भाषा वापरली.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

त्यांनी सांगितले की, हे एवढे जलद घडली की सेफ्टी बॅरियर योग्य ठिकाणी करण्याचा वेळच मिळाला नाही. तसेच, मेटाव्हर्सच्या फेसबुकच्या या व्हर्जनमध्ये जेवढ्या लोकांनी साइन-इन केले होते, ते सर्व ही घटना पाहू शकत होते. नीना जेन पटेल यांनी या घटनेची माहिती आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे. यानंतर मेटाने त्यांची माफी मागत काही तांत्रिक समस्येमुळे असे झाले असण्याची शक्यता आहे, असे म्हटले. मेटाचे प्रवक्ते म्हणाले की, मेटाव्हर्सच्या यूजर्सला चांगला अनुभव मिळावा हा प्रयत्न आहे. या प्रकरणाचा तपास करून कारवाई देखील केली जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले १२२ कोरोनाबाधित, ३३८ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकी-एसटीची धडक, तीन मित्रांचा अपघात ; एक ठार, दोन जखमी !

December 15, 2023

आकाशवाणी चौकात ट्रकच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

July 25, 2024

कूपन स्कॅन करा, तुम्हाला डबल पेमेंट मिळेल ; भुसावळच्या विवाहितेला सव्वा लाखांचा गंडा !

April 12, 2023

आमदार राजू मामा भोळे यांना कोरोनाची लागण

February 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group