TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! मुंबईपाठोपाठ अमरावतीतही सापडल्या जिलेटिन कांड्या

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) देशातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया हाऊस बाहेर जिलेटिन स्फोटकां प्रकरणी तपास सुरु असतानाच आता अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जिलेटिन कांड्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. गुरुवारी पहाटे ३ च्यासुमारास अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात जिलेटिनसह स्फोटके आढळली आहेत.

तिवसा परिसरात काही तरुण जिलेटिन व स्फोटक नेत असल्याची माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहारात नाकाबंदी सुरु केली. या नाकाबंदी दरम्यान २ युवक मोटरसायकलने जिलेटिन आणि स्फोटक नेत असल्याचा संशय आला. यावेळी या तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या तरुणांचा पाठलाग करत ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून २०० जिलेटिन आणि २०० नॉक डिटोनेरच्या कांड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून या स्फोटकामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्य़ा प्रमाणात स्फोटकांचा साठा हे तरुण कुठे घेऊन जात होते? याचा वापर कशासाठी होणार होता अशा अनेक गोष्टींचा तपास आता सुरु झाला आहे. दरम्यान मुंबईत आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी सध्या एनआयए आणि एटीएसकडून अनेक पोलीस अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणाने राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच आता अमरावतीमध्येही मोठ्या प्रमाणात स्फोटक आढळून आल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

आंतरजातीय विवाहाच्या रागातून बापाने केला गरोदर मुलीसह जावयावर प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव दूध संघ अपहार प्रकरण : एमडी मनोज लिमयेंसह इतरांवर कारवाईचा फास आवळला जाणार?

November 15, 2022

पोलीस स्थानकाच्या आवारातच स्वीकारली लाच ; पंटरसह अडावदचा पोलिस कमर्चारी एसीबीच्या जाळ्यात !

January 28, 2023

अमळनेरच्या पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात शरद खैरनार यांचा सत्कार !

September 12, 2022

Breaking News : पालघर – अमळनेर बसला अपघात ; पाच प्रवाशी जखमी !

August 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group