TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! पोलीस असल्याचं सांगत प्रियकरासमोरच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) बिहारची राजधानी पाटाण्यातील फुलवारी शरीफ येथे चार जणांनी पोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीचे आधी फोटो काढले आणि मग तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तरुण आणि तरुणीला एकांतात पाहून चौघांनी तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

 

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

पीडित तरुणीने सांगितले की, तिच्या मित्रासोबत ती बोलत होती त्यावेळी चार तरुण त्यांच्याजवळ आले. आपण पोलीस असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर माझ्या मित्राला त्यांनी धमकावलं, आमचे फोटोही काढले आणि मग मित्राला ओलीस ठेवून बलात्कार केला. चौघे आरोपी हे दोन दुचाकींवर तेथे आले होते. या चारही तरुणांनी आम्हाला इथे काय करता म्हणत जाब विचरण्यास सुरुवात केली. मग पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी आमचे मोबाइलमध्ये फोटो सुद्धा काढले. यानंतर चौघांनी छेड काढण्यास सुरुवात केली असता मित्राने त्यांना विरोध केला. यावेळी त्यांनी तरुण मित्राला ओलीस ठेवलं आणि मग झुडपात नेत तिच्यावर अत्याचार केले.

 

या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, चार जणांनी मुलीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर, मुलीच्या मित्रानेच हा सर्व कट रचला असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

धरणगावातील घोडे गल्लीतील रस्त्याची दुर्दैवी अवस्था !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोमवारपर्यंत कामावर या, निलंबन मागे घेऊ : अनिल परब

December 10, 2021

बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ९४.५५ टक्के मतदान !

April 28, 2023

चोपडा हादरले : बलात्कारातून जन्मलेल्या बाळाला पीडीतेने फेकले ; एकाविरुद्ध गुन्हा !

August 10, 2022

ऑल इंडिया परमिटसाठी १ एप्रिलपासून नवा नियम लागू

March 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group