TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपवली. वर्षभरापूर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. तरुणाजवळ सुसाईड नोटही सापडली असून त्यात ‘आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन’ असं त्याने लिहिलं आहे.

यासंदर्भात अधिक असे की, निखिल धोत्रे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पुण्यातील शिवाजीनगर-गोखलेनगर भागात तो वास्तव्यास होता. वर्षभरापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. निखिलने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट सापडली असून यामध्ये त्याने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. तसंच कर्जबाजारी झाल्याचाही उल्लेख केला आहे. निखिलने पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

निखिल धोत्रेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईसाठी भावनिक संदेश आहे. ‘आई तू काळजी करु नकोस. मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ. त्याची काळजी घे,’ असं निखिलनं चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, पण आता या प्रकरणाची आणखी दुसरी बाजू समोर आली आहे. मृतक तरुणाच्या पत्नीने त्याच्या मृत्यूआधी फिनायल पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले २५,०७२ कोरोनाबाधित, ३८९ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : Katrina kaif, Vicky kaushal ला जीवे मारण्याची धमकी ; पोलिसात तक्रार !

July 25, 2022

बीएचआर घोटाळा : कंडारेच नव्हे तर पतसंस्थेशी निगडीत अनेकांचे हात ओले !

August 25, 2021

पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 24, 2024

शेतमालाला हमीभाव दिला नाही तर व्यापाऱ्यांवर राज्य सरकार चालवणार खटला

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group