TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : वाळू माफियांनी लगावली तलाठीच्या कानशिलात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2023
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) अवैधरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर अडविणाऱ्या तलाठ्याला धक्काबुक्की करीत कानशिलात लगाविल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. तसेच वाळू माफियांनी तलाठ्यास तु काय मोठा तहसिलदार लागुन गेला का? असे म्हणत लोटुन दिले आणि ट्रॅक्टर चालकाला तू ट्रॅक्टर घेऊन जा मी पुढे बघुन घेईल, असे म्हणत ट्रॅक्टर पळवून घेवून नेला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठी रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. १६ ऑगस्ट रोजी गोराडखेडा तलाठी आशिष काकडे व गिरड तलाठी राहुल पवार हे अंतुर्ली वडगाव टेक कडुन गोराडखेडाकडे एक ट्रॅक्टर अवैद्यरित्या गौण खणिज वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तलाठी रामचंद्र पाटील हे या दोघे तलाठ्यांबरोबर रात्री ९:३० वाजेच्या सुमारास गोराडखेडा शिवारातिल बिल्दी धरणाच्या आउटलेट परिसरात गस्त घालत होते.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

यावेळी निळ्या रंगाचे विना नंबरचे ट्रॅक्टर आढळुन आले. ट्रॅक्टर चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने मुस्ताक पिंजारी असे सांगितले. ट्रॅक्टरमध्ये असलेल्या वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याजवळ आढळुन आला नाही. ट्रॅक्टर मालकाचे नाव विचारले असता अविनाश पाटील असे सांगितले. हे ट्रॅक्टर तहसिल कार्यालय पाचोरा येथे घेउन चल असे सांगुन ते ट्रॅक्टर पाचोऱ्याला नेत असतांना दुचाकीवर अविनाश पाटील, सुनिल पाटील व एक अनोखी व्यक्ती होता. अविनाश पाटील याने ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका असे म्हणत आरडा ओरड केली.

अविनाश पाटील याने तलाठी रामचंद्र पाटील यांना तू काय मोठा तहसिलदार लागुन गेला का ? असे म्हणत त्यांच्या कानशिलात लगावली. तसेचव धक्काबुक्की करत लोटुन दिले आणि ट्रॅक्टरसह पळुन गेले. तलाठी रामचंद्र पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक योगेश गणगे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण ; उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पक्ष अडचणीत असल्यामुळे सध्या संघटनेवर लक्ष केंद्रित, पण आदेश मिळाल्यास विचार करू : सुरेशनाना चौधरी !

July 29, 2022

ब्रेकिंग न्यूज : आ. मंगेश चव्हाण यांची गुटखा माफीयांसह पोलीस अधिकारी व कर्मचारींविरुद्ध फिर्याद !

October 17, 2020

इकरा खानदेश फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

August 23, 2021

मोबाइल रिपेरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाने पंजाबच्या मुख्यमंत्र्याना हरवलं !

March 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group