TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्षाबंधनानिमित्त बहिणीने भावाला मूत्रपिंड केलं दान !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

उल्हासनगर (वृत्तसंस्था) रक्षाबंधन या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि स्वतःचे रक्षण करण्याचे वचन घेतात. उल्हानगरमध्ये एका बहिणीनं आपल्या भावाला मूत्रपिंड दान करून रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली आहे.

उल्हासनगर येथील अजय जैस्वानी इम्युनोलॉजिकल आजाराने पीडित होते, त्यासोबत त्याला ग्लोमेरुलोनेफ्रिटिस आजार झाल्याने त्याचे मूत्रपिंड निकामी झाले होते. अशा केसेस विशेषत: या वयोगटातील व्यक्तींमध्ये अंतिम टप्प्यामधील रेनल फेल्युअरच्या १२ टक्क्यांहून कमी प्रमाणात आढळून येतात. रूग्णाचे आरोग्य खालावत जात होते आणि दीर्घकाळापर्यंत वाट पाहिल्यास त्याच्या जीवाला धोका होता, त्यामुळे प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. अजय यांची बहिण सपना यांनी त्यांचे जीवन वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. रूग्णाशी बहीणीचे मूत्रपिंड परिपूर्णपणे जुळत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट व ट्रान्सप्लाण्ट फिजिशियन डॉ. हरेश दोदेजा व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

कठीण काळादरम्यान माझ्या बहिणीने मला मोठा पाठिंबा दिला आहे. ती माझा आधारस्तंभ आहे आणि तिचा निर्धार व आत्मविश्वास पाहिल्यानंतर मला खात्री झाली की, मी या आव्हानावर मात करू शकतो. डॉक्टरांनी देखील आम्हाला खूप आधार दिला आणि दान व प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान आमच्याशी समुपदेशन केले. मी माझे जीवन वाचवणारे फोर्टिस हॉस्पिटल येथील तज्ञांच्या टीमचे आभार मानतो, असे रुग्ण अजय जैस्वानी याने सागितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अचानक रद्द झाल्या रेल्वेगाड्या, खा. वाघ, आ.भोळे यांच्या प्रयत्नांनी मिळाली “एक्स्प्रेस” !

September 13, 2024

संघटनाशिवाय यश मिळणे केवळ अशक्यच : आ.श्रीकांत भारतीय !

January 27, 2024

‘दोन हजार कोटीच्या घोटाळ्यात कोण कोण सहभागी? फडणवीसांनी राजीनामा द्यावा’ : भाई जगताप !

March 22, 2022

Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ३ फेब्रुवारी ; जाणून घ्या..कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल खास !

February 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group