धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतचा निकाल लागला असून यात सरपंच भगवान महाजन गटाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. पर्यायी धानोरा ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतचा निकाल लागला असून यात सरपंच भगवान महाजन गटाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. पर्यायी धानोरा ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. विजयी उमेदवारांचे नावे पुढील प्रमाणे असून कंसात मिळालेली मते दिली आहेत. राजाराम शामराव महाजन (248), मायाबाई दगडू चर्मकार (267), पद्माबाई पितांबर बाविस्कर (270), अशोक शामराव पाटील (226), सुरेखाबाई प्रकाश रोकडे (215), हरी विष्णू पाटील हे विजयी झाले आहेत.