TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर मी विधानसभेत फाशी घेईन ; सभागृहात रवी राणा भडकले, सभागृह स्तब्ध !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आमदार रवी राणा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. रवी राणा (ravi rana) यांनी आज विधानसभेत अमरावती पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. याचे पुरावे माझ्याकडे असून खोटं बोलत असेल तर मला सभागृहातच फाशी द्या असे आमदार रवी राणा यांनी म्हटले.

विधानसभेत रवी राणा यांनी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अडवण्यात आलं. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उभं राहून राणा यांची बाजू घेतली आणि राणा यांना बोलण्याची परवानगी देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर रवी राणा यांनी संपूर्ण कहानी सभागृहात मांडली. आज मला आर आर पाटलांची आठवण येते. त्यांच्या सारखा गृहमंत्री या राज्याला पाहिजे. तुम्ही वाझे सारखे क्रिमिनल अधिकारी निर्माण कराल तर तुमची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल. या माझ्या भावना नाहीये, संपूर्ण समाजाच्या भावना आहेत. गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही फोन करता हे महाराष्ट्राचे दुर्देव. माझ्याविरोधात रात्री साडे दहा वाजता हा गुन्हा दाखल केला. एवढं प्रेशर आहे. एवढं प्रेशर आहे की रवी राणा दिसला तर गोळी मारा असं सांगितल्या गेल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं. अशा प्रकारची परिस्थिती असेल आणि मी खोटं बोलत असेल तर पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत. मी फाशी घेईल. मला फाशी द्या, असं रवी राणा म्हणाले.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी शिवभक्तांनी पुतळा बसवला. दुग्धाभिषेक झाला. आरती झाली. दिवाळीसारखं वातावरण झालं. या पुतळ्याला कुणाचा विरोध नव्हता. पण पाच दिवसानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी छन्नी हातोड्याने पुतळा हटवला. कचऱ्याच्या गोडावूनमध्ये पुतळा टाकला. त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. ९ तारखेला शिवभक्तांनी शाई फेकली. त्याचं समर्थन करणार नाही. त्या दिवशी रेल्वेच्या मिटिंगसाठी मी दिल्लीत होतो. तेव्हा ३०७ आणि ३५३ चा गुन्हा दाखल झाला. मी माहिती घेतली तेव्हा पोलीस आयुक्त आरपी सिंग यांनी सांगितलं की, सरकारमधील काही लोकांनी मला हा गुन्हा दाखल करायला लावला. रवी राणांना अटक करण्यास सांगितलं, असं रवी राणा म्हणाले.

त्यानंतर माझ्या घरी १०० ते १५० पोलीस गेले. माझे आईवडील वृद्ध आहेत. त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालं आहे. त्यांना चालताही येत नाही. त्यांना ३ वाजता उठवून घराची झडती घेण्यात आली. खासदार नवनीत राणा यांना ताब्यात घेतला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सीपीला फोन करून मला अटक करण्यास सांगितलं. माझ्याकडे पुरावा आहे. पेन ड्राईव्हमध्ये पुरावा आहे, असा दावाही त्यांनी केला.

आम्ही आदेश दिले नाही – दिलीप वळसे-पाटील

पालिका आयुक्तांवर ज्या दिवशी शाई टाकली. पोलिसांना कठोर कारवाई करण्याशिवाय पर्यायच नव्हता असं वातावरण त्या दिवशी अमरावतीत झालं होतं. तरीही सदस्याने भावना व्यक्त केली आहे. त्याच्याशी मी सहमत आहे. तुम्ही दिल्लीत असताना तुमच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला असेल तर कोणत्या परिस्थितीत झाला त्याची चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री आणि मी कारवाई करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते. स्फोटक परिस्थिती बनते तेव्ही मी माहिती घेत असतो. मात्र कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या डीजीच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्या संदर्भातील अहवाल आल्यावर विरोधी पक्षनेत्यासोबत चर्चा करेल, असं वळसे-पाटील म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

१० वर्षांनी मोठ्या विवाहितेवर जडलं प्रेम ; तरुणानं पुढे जे केलं ते भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम ; अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

June 21, 2022

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 6, 2021

धरणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची बँकेला अभ्यास भेट !

October 20, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ !

February 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group