TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘…म्हणून राज कुंद्राला अटक केली’ ; मुंबई पोलिसांची हायकोर्टाला माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दाम्पत्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अश्लील व्हिडीओ प्रकरणी कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. २८ जुलै रोजी कोर्टाने कुंद्राची जामीन याचिका फेटाळली. अशातच आता अश्लील व्हिडीओ प्रकरणाच्या तपासामध्ये राज कुंद्रा सहकार्य करत नसल्यामुळे त्याला अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली आहे.

राज कुंद्राच्या याचिकेवर मुंबई पोलिसांनी गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात राज कुंद्रावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए) अंतर्गत केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने १९ जुलै रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुधवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. कुंद्रा याने पोलिसांनी आपल्याला अटक करण्यापूर्वी सीआरपीसी कलम ४१ (ए) अंतर्गत नोटीस बजावली नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. मात्र, राज्य सरकारने हा दावा फेटाळला. कुंद्राला नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्याने ती स्वीकारली नाही. त्याने नोटीस स्वीकारली नाही, याचा अर्थ त्याने तपासास सहकार्य करण्यास नकार दिला, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

चौकशीला बोलावण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी कलम ४१ (ए) अंतर्गत नोटीस बजावण्यात येते. या प्रकरणी कुंद्राला दोन तासांपूर्वीही नोटीस देण्यात आली नाही. १९ जुलै रोजी दुपारी त्याच्या कार्यालयाची झडती घेण्यास सुरुवात केली. सुमारे तीन-चार तास ही झडती सुरू राहिली. त्यानंतर त्यांनी कुंद्रा याला पोलीस ठाण्यात नेले आणि अटक केली, असा युक्तिवाद कुंद्रा यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात केला.

कार्यालयाच्या झडतीवेळी कुंद्रा व त्याचा आयटी टेक्निशियन रायन थॉर्प यांनी मोबाइलमधील व्हॉट्सॲप ग्रुप डिलीट करण्यास सुरुवात केली. ते पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, राज कुंद्राची सध्या पोलीस चौकशी करत आहे. पण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना राज नीट उत्तरं देत नाही. आपण या प्रकरणातून सहजपणे बाहेर पडू अशी राजला खात्री असल्यानं तो पोलिसांना मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र राज कुंद्राविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणातून त्याची सुटका होणं कठीण असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

टोकियो ऑलिम्पिक : बॉक्सिंगमध्ये लवलीनाची सेमी फायनलमध्ये धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा पंकज बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी !

July 4, 2023

जळगाव जिल्हा फेरफार निर्गतीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर – जिल्हाधिकारी राऊत

October 14, 2020

एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

May 4, 2024

चोपड्यात अन्नसेवा : २ फेब्रुवारी रोजी होणार शुभारंभ

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group