TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे यांना FSIA ह्या जयपूर राजस्थान येथील संस्थेने द सुपर वूमन अवॉर्ड २०२१ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या संदर्भात प्रा. जयश्री दाभाडे यांचे नॉमिनेशन मागविण्यात आले होते. देशभरातील खऱ्या अर्थाने तळा गाळातील घटकांसाठी कार्य करत असलेल्या महिलांचा सन्मान या संस्थेमार्फत केला जातो.

प्रा. दाभाडे ह्या सातत्याने वंचित दलित, आदिवासी, महिला, बालक यांच्यासाठी उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत कमी वेळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे. अनेक आंदोलने, उपोषण, अर्ज निवेदने या मार्फत समाजातील अति सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी प्रशासनाकडून न्याय मिळविला आहे. वेळ प्रसंगी समाजासाठी तुरुंगवास पत्करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवली आहे. प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून कार्य करणाऱ्या प्रा. दाभाडे यांनी गेल्या २६ वर्षांपासून निस्वार्थीपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे. आपला वेळ, पैसा, बुद्धिमत्ता इ समाज, वंचित घटकांसाठी त्यांनी दिला आहे. या सर्व कार्याची दखल आता पर्यंत अनेक अशासकीय, शासकीय पातळीवर घेण्यात आली असून ५५ पुरस्कार प्रा. दाभाडे यांना प्राप्त झाले आहेत. आता हा ५६ वा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन द सुपर वूमन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

FSIA ही संस्था जयपूर राजस्थान येथून आपले कार्य चालविते. ह्या संस्थेचे मिस इंडिया, मिसेस इंडिया, सुपर हिरो, सुपर वूमन आणि फॉरेवर स्टार अवॉर्ड अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात. गर्भवती महिलांसाठी देखील द ब्युटी अँड प्रेग्नंट वूमन अवॉर्ड ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. देशभरातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचे ऑनलाइन प्रोफाइल बनविले जाते. FSIA च्या वेबसाईटवर हे प्रोफाइल जगातील प्रत्येक व्यक्ती पाहू शकतो. सर्व कार्य ह्या प्रोफाइल वर अपलोड केले जाते. आणि स्क्रूटिनी समिती मार्फत सर्व माहिती तपासून पाहिल्यानंतर आलेल्या नॉमिनेशन मधून वर्गीकरण करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा इ प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जातो. कोरोना काळा मुळे हे सन्मान इ. प्रमाणपत्र देऊन केले जात आहेत.

प्रा. जयश्री दाभाडे यांना मिळालेल्या ह्या राष्ट्रीय पुरस्काराने निश्चितच अमळनेरकरांची देखील मान उंचावली असून अमळनेरचे नाव राष्ट्रीय व जागतिक पातळीवर गेले आहे. प्रा. दाभाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

धरणगावातील राजस ग्राफिक्स आणि एंटरटेनमेंट रेकॉर्डिंग स्टुडिओला पालकमंत्र्यांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीसांची नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांसोबत ‘बंदद्वार’ चर्चा !

June 7, 2024

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 01 मार्च 2025

March 1, 2025

महात्मा गांधींबद्दलच्या वक्तव्यावर नवाब मलिकांनी कंगना रनौत सुनावले !

November 17, 2021

…तर विधान परिषदेसाठी खडसेंना मतदान करणार : चंद्रकांत पाटील

June 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group