TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची पहूरमध्ये मोठी कारवाई, पकडला ६० लाखांचा गुटखा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2023
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पहूर येथील सोनाळा फाट्याजवळ आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर यांच्या पथकाने गुटख्याचा ट्र्क पकडला. यामध्ये ६० लाख ८० हजारांच्या गुटख्यासह संशयित आरोपींना पथकाने ताब्यात घेतल्याचे कळते.

नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर यांना गोपनीय माहिती मिळाली की, राज्यात बंदी असलेला दिलबाग प्लस पान मसाला, ए प्लस तंबाखू दिल्ली येथून मुंबईकडे जाणार आहे. त्यानुसार बी.जी.शेखर यांनी आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिलेत. पोलीस निरिक्षक बापु रोहम, अंमलदार एएसआय रविंद्र ईश्वर शिलावट, एएसआय बशीर गुलाब तडवी, पोलीस कर्मचारी प्रमोद मंडलीक, मनोज दुसाने, नारायण लोहारे यांच्यासह पहूर पोलीस स्टेशनचे एएसआय रविंद्र देशमुख व पोंकाॕ ईश्वर कोकणे यांनी पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा फाट्याजवळ आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा फाट्याजवळ छापा टाकण्यात आला. यामध्ये संशयित आरोपी वाहन चालक शराफतअली हसन मोहम्मद (वय ३० रा.चहलका जि.नुहू (हरीयाना)), वाहन मालक इम्रानखान शहाबुद्दीन (रा.घसेरा ,पलवल (हरीयाना), गोलू मॕनेजर व राजू भाटीया गुटखा मालक (रा,दिल्ली) यांना अटक केल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

भाजपचे युवानेते चंदनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य आरोग्य शिबीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ जाहीर

November 9, 2022

बँकेचे खाते व्हेरिफिकेशनच्या नावाखाली जळगावात तरूणाची १० हजारात ऑनलाईन फसवणूक !

February 13, 2022

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त!

March 29, 2025

रेल्वेचा पुन्हा मेगा ब्लॉक, १४ गाड्या रद्द

June 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group