TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विशेष तिकिट तपासणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने काम करीत असून या गंभीर महामारीच्या काळात मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास करणारे / अनियमित तिकीट यात्रा / ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित यात्रा करणाऱ्यांसाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

भुसावळ – मनमाड दरम्यान ट्रेन क्र.01094 , ट्रेन क्रमांक 02779, भुसावळ ते नासिक दरम्यान ट्रेन क्रमांक 02142 , ट्रेन क्रमांक 02534, भुसावळ ते खंडवा दरम्यान ट्रेन क्रमांक 02779 , ट्रेन क्रमांक 01093 , ट्रेन क्रमांक 01016 , ट्रेन क्रमांक 01072 , ट्रेन क्रमांक 02150 , ट्रेन क्रमांक 02541 , या गाडी मध्ये विशेष तिकीट अभियान हे विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय डी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

READ ALSO

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 01 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिममध्ये एकूण 1338 अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आल आहे. दररोज 15 तिकीट तपासणी कर्मचारी यांनी या प्रवाशांकडून एकूण 12 लाख 16 हजार 270 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमध्ये बिना तिकीट प्रवास करणारे 1 हजार 44 केसेस 8 लाख 19 हजार 975 रुपयाचा दंड वसूल, तिकिटांच्या बदलीचे 42 केसेस मधून 61 हजार 340 रुपयाचा दंड वसूल, ज्येष्ठ नागरिक कोट्याचा गैरवापर केल्याबद्दल 177 केसेस मधून 2 लाख 20 हजार 105 रुपयाचा दंड वसूल , निम्न श्रेणी चे तिकीट घेऊन उच्च श्रेणी मधून प्रवास करणारे 75 केसेस मधून 1 लाख 15 हजार 030 रुपयाचा दंड वसूल आकारले गेले आहे. मध्य रेल्वे भुसावळ मंडळाने सर्व प्रवाशांना योग्य तिकिटासह प्रवास करण्याची विनंती केली आहे व कोरोनाला साथीच्या रोगाचा धोका टाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

भोकरबारीत वयोवृद्ध व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती, ३९०२ उमेदवारांची शिफारस ; वर्षा गायकवाड यांची घोषणा

September 3, 2021

पारोळा तलाठ्यासह पंटरला हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले !

October 1, 2024

चोपड्यात गणरायाला भक्तीभावाने निरोप !

September 23, 2023

यावल : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग ; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा !

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group