TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोकरबारीत वयोवृद्ध व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2020
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा प्रतिनिधी । तालुक्‍यातील भोकरबारी येथील एका वयोवृद्ध व्यक्तीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश रतन बडगुजर (वय 62) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून हे (दि.14 सप्टेंबर) रोजी रात्री अकरा वाजता सुनेला मी शोच्छास जातो असे सांगून गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाही. सुनेने याबाबत नातेवाईकांना माहिती दिल्याने त्यांचा शोध घेतला होता. त्यातच आज दुपारी बारा वाजता भोकरबारी शिवारातील लक्ष्मण कौतिक पाटील यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृत्यूदेह तरंगताना दिसून आला. पुतण्या रवींद्र बडगुजर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत शेतकऱ्याचे पत्नीचे गेल्या पाच वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे. ते आता विधवा सून व एक नातूसह राहत होते. त्यांच्याकडे एक ट्रॅक्टर व गुरेढोरे देखील होती. ते विहिरीत पडले की त्यांनी आत्महत्या केली. याबाबत मात्र अधिक माहिती समजू शकली नाही. घटनेचा पुढील तपास हवालदार रवींद्र रावते हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

टिटवी येथील शेतातून मोटारसायकल चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : काकानेच केला पुतणी, पुतण्यावर लैंगिक अत्याचार !

July 3, 2022

जळगावातील पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी रविवारी महामार्गावरील वाहतूक राहणार बंद !

August 22, 2024

धरणगावात समता परिषदेच्यावतीने “ओबीसी आरक्षण पे चर्चा”

July 17, 2021

बिहार विधानसभा निवडणूक : तुम्ही ‘ज्यांना’ सत्ता दिली ‘त्यांनीच’ सत्तेचा व्यवसाय केला – मोदींची विरोधकांवर टीका

October 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group