TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन’: रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे. दरम्यान, रेल्वेकडूनच त्रुटी काढल्या जात असल्याचा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे.

सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू न झाल्यास सर्व रेल्वे प्रवासी संघटना दोन दिवसानंतर आंदोलन करणार आहे. लोकल बंद असल्याने सर्व सामन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे आणि राज्य सरकारने बैठक घेऊन त्वरित लोकल सुरू करण्याची मागणी करुनही लोकप्रतिनिधी आणि सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून रेल्वेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, रेल्वेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. आम्ही पत्रही पाठवले आहे. परंतु रेल्वे काहीही निर्णय घेत नाही, असा थेट आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे रेल्वेने आम्ही रेल्वे सुरु करण्याबाबत राज्य सरकारला बैठक घेण्याबाबत सांगितले आहे, असे सांगत आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू न झाल्यास सर्व रेल्वे प्रवासी संघटना दोन दिवसांनंतर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईकरांच्या संयमाची प्रतिक्षा पाहु नका अन्यथा मुंबईकर रुळावर उतरेल, अशी प्रतिक्रिया लोकल प्रवाशांकडून देण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत मुंबईकर आक्रमक झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

ट्रम्प यांचा गंभीर आरोप; पुन्हा एकदा केला विजयाचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेची ६० लाखात फसवणूक, जीवेठार मारण्याचीही धमकी ; अनिल चौधरींविरुद्ध गुन्हा दाखल

January 23, 2021

मोठी बातमी : गुरे चोरणारी टोळी जेरबंद, १९ गुन्हे उघड, २ स्कॉर्पिओ जप्त !

December 16, 2022

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल

November 1, 2021

धक्कादायक : कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावरील पाच वाहनांना उडवले, पाच जण जखमी !

December 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group