TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिननिमित्त शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानात सोमवार, दि. ८ जानेवारी २०२४ रोजी शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक व नाशक, पोलीस बॅन्ड, वायरलेस इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता हवेत तिरंगे फुगे सोडून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांचे हस्ते सोडून करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, प्रितम शिंदे, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. यासह एन.सी.सी. व एन.एस.एस. चे कॅडेट सुद्धा उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संदिप गावित यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचा इतिहास मांडला तर आभार प्रदर्शन प्रो. उपेंद्र केसुर यांनी केले. युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. पोलीस विभाग व नागरिकांमध्ये सम्न्वय व संवाद वाढावा तसेच विद्यार्थ्यांना पोलीस विभागातातील संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आयोजन केल्याचे कावडीयांनी सांगितले. सूत्रसंचालन सहाय्यक फौजदार देविदास वाघ यांनी केले.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

यावेळी जळगाव शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यामध्ये राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, बॉम्ब शोधक व नाशक पथकचे प्रभारी अधिकारी अमोल कवळे, राखीव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर साळंके, मंगल पवार, बिनतारी संदेश विभागाचे एम. जी. पाटील, सहाय्यक फौजदार एन. एम. शेख, एन.सी.सी.चे कॅप्टन योगेश बोरसे उपस्थित होते.

प्रदर्शनात एके 47, एसएलआर रायफल, कारबाईन 9एमएम, अश्रुधूर साठा, पम्प अॅक्शन, 9एमएम पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डॉबरमॅन व लॅबेडर प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगानियंत्रण पथकातील कमांडो, इन्सास रायफल आदी पोलीस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचे प्रदर्शनात समावेश होते. पोलीस प्रशिक्षक सहाय्यक फौजदार देविदास वाघ, राजेश वाघ, सोपानदेव पाटील, पोलीस हवालदार आशिष चौधरी, अनिल तडवी, संदिप पवार, रजाक सैय्यद, सुभाष हिरबक्षी, दिपक पाटील यांनी उपस्थित नागरिकांना व विद्यार्थ्यांना उपरोक्त शस्त्रांची संपूर्ण माहिती दिली. जळगाव शहरातील ८९८१ विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून प्रदर्शनात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक फौजदार देविदास वाघ, राजेश वाघ, सोपानदेव पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, यश राठोड, तन्मय मनोरे, तृषांत तिवारी, ओम पाटील, पियुष हसवाल, सुरज परदेशी, ओम चौधरी, गणेश बारी, राहूल चव्हाण, मयुर आमोदकर, तुषार पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांबाबत नगरपरिषदेला निवेदन !

August 9, 2022

बीएचआर घोटाळा : कापसेकडून पुन्हा घरपोच पैसे परत ; जळगावच्या ११ ठेवीदारांचा समावेश !

July 14, 2021

महास्वच्छता अभियानाच्या पहिल्या दिवशी ३०८ टन कचरा संकलन !

January 18, 2021

बोदवडमध्ये गर्भाशयमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लस शिबीराचे आयोजन !

February 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group