TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

होमिओपॅथी डॉक्टरांच्या कल्याणम 2022 परिषदेस उस्फूर्त प्रतिसाद

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2022
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक होमिओपॅथिक दिना निमित्ताने संभाजी राजे नाट्यगृहांमध्ये खान्देशी एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले.

कार्यक्रमास केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उमेश पाटील, आमदार चंदूलाल पटेल, होमिओपॅथीचे डॉ प्रकाश भंगाळे, डॉ सुभाष देशमुख, डॉ रितेश पाटील, खामगाव येथील दादासाहेब कवीश्वर, डॉ.संजय कुमार तिवारी, अकोला चामुंडा माता कॉलेज चे संस्थापक पी ई तात्या पाटील इत्यादी उपस्थित होते.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

कोविड काळामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांनी केलेल्या कामाचं कौतुक केंद्रीयमंत्री भारतीताई पवार यांनी केले. भविष्यातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांच अतिशय महत्त्वाचे योगदान असून त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी केंद्रातून प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी भारतीताई पवार यांनी दिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

आमदार गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातील पहिलं होमिओपॅथिक कॉलेज जळगावात सुरू करण्यासाठी मी मंत्री असताना प्रयत्न सुरू केले होते. जळगावात महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज सुरु होणे हे माझं स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल आणि होमिओपॅथिक कॉलेज लवकरात लवकर जळगावला सुरू करेल त्याकरता केंद्राची मदतही घेईल आस आश्वासन यावेळी दिले. यावेळी डॉक्टर दादासाहेब कविईश्वर यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या असलेल्या होमिओपॅथिक कॉलेज अकोला याचाही गुणगौरव करण्यात आला. यावेळी कोविड काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवेत वाहून घेतलेल्या डॉ प्रफुल्ल विजयकर डॉ मिलिंद राव या डॉक्टरांचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्यांच्या या गौरवशाली सेवेसंदर्भात बद्दल त्यांच्या कुटुंबियांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्यातील 35 होमिओपॅथिक डॉक्टरांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कल्याणम् 2022 च्या दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ भुषण मगर सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

देवगाव देवळी हायस्कूल मध्ये महात्मा फुले जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू !

December 1, 2020

धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार ; जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

August 20, 2023

पाळधी टायर चोरी प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी !

October 3, 2020

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group