TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सृजन कला ॲकडमी आणि नाट्यरंग जळगावतर्फे आज बालनाट्याचा प्रयोग !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  शहरातील सृजन कला ॲकडमी आणि नाट्यरंग जळगाव यांच्यातर्फे पुस्तक एके पुस्तक या बालनाट्याचा प्रयोग आज (दि. १०) काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रयोगासाठी जैन उद्योग समुहाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

या बालनाट्यामध्ये सृजन कला ॲकडमीतर्फे घेण्यात आलेल्या बालनाट्य शिबिरातील कलाकारांना संधी देण्यात आली असून, ह्या बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शक तरुण रंगकर्मी अमोल ठाकूर यांनी केले आहे. या बालनाट्यासोबतच धनश्री जोशी यांचे बुरगुंडा हे भारुड सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्याहस्ते होणार असून, या नाट्याचा प्रयोग आज सायंकाळी सात वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नावली चौक येथे होणार आहे. जैन उद्योग समुहाच्या सहकार्यातून होत असलेल्या या बालनाट्याच्या प्रयोगाला मोफत प्रवेश असून, सर्व नाट्यरसिकांनी या प्रयोगास उपस्थिती देवून बालकलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सृजन कला ॲकडमी, नाट्यरंग जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

जळगावातील त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये आषाढी एकादशी साजरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व

July 23, 2024

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २५ डिसेंबर २०२४ !

December 25, 2024

जळगाव एमआयडीसी हद्दीतील 18 गुन्हेगार हद्दपार !

September 9, 2022

निकालाविरोधात अमोल कीर्तिकर न्यायालयात जाण्याच्या तयारीत !

June 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group