TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

चाळीसगावमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
July 28, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : शेतकरी समृद्ध होणे ही राज्य शासनाची प्राथमिकता असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले गिरणा नदीवर बलुन बंधाऱ्याऐवजी राज्य शासनाच्या अखत्यारीत सुमारे ₹९०० कोटी खर्चून पारंपरिक पद्धतीचे आठ बंधारे उभारले जाणार आहेत. लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, या कामांमुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आणि धरणगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनाचा लाभ मिळेल, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केली.

आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव शहर व तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या सुमारे ६० कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य लोकार्पण सोहळा नूतन पंचायत समिती प्रशासकीय इमारत परिसरात उत्साहात संपन्न झाला.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

कार्यक्रमात पंचायत समितीच्या नूतन इमारतीसह टाकळी प्र. चा. गावासाठी गिरणा-जामदा बंधाऱ्यावरून ₹२१.३२ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थाने, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी निवासस्थाने, ‘रायगड’ व्हीआयपी शासकीय विश्रामगृह, सहायक दुय्यम निबंधक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व प्रांताधिकारी-तहसीलदार निवासस्थाने यांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ₹२६ कोटींच्या अत्याधुनिक उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन लोकांसाठी सातत्याने काम करणाऱ्यांचे समाज कौतुक करतो. आमदार मंगेश चव्हाण यांचे काम हेवा वाटावा असेच असून राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने विकासकामांना वेग आला आहे. पाणीपुरवठा योजनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून शासन सर्व भागांच्या संतुलित विकासासाठी कटिबद्ध आहे.

कार्यक्रमास आमदार मंगेशदादा चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण, उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किशोर भिकनराव पाटील, उपसभापती राहुल पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुळकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे, जिल्हा परिषदेचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगावच्या भौगोलिक रचनेचा उल्लेख करताना चाळीसगाव ते जळगाव अंतर सुमारे १०० किमी असून तालुक्यातील गुजरदरी, कलमडू, कुंझर व डोंगरपट्ट्यातील दुर्गम गावांतील नागरिकांना जळगावला जाणे कठीण जात असल्याचे सांगितले. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, आरटीओ कार्यालय, आदी जिल्हास्तरीय शासकीय सुविधा टप्प्याटप्प्याने चाळीसगावमध्ये उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमानंतर नागरिकांनी नव्याने उभारलेल्या प्रशासकीय व पायाभूत सुविधांची पाहणी केली. चाळीसगावच्या विकासाच्या दृष्टीने हा दिवस ऐतिहासिक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तर आभार प्रा. सुनील निकम यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonState government to construct traditional weirs instead of inflatable ones on the Girna River; Water Resources Minister Girish Mahajan announces at Chalisgaon.

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडीओ पाहून अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती ; गर्भवती पत्नीसोबत करत होता क्रूर कृत्य

March 4, 2022

राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे आठ जणांचा मृत्यू ; ९२ रुग्णांना त्रास

April 12, 2022

७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न ; पिडीतेचा ओठ तुटला

October 16, 2020

गिरणा नदीवरील नवीन बांभोरी पुलाला मंजुरी : खा स्मिता वाघ

January 20, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group