TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा थाटात साजरी !

इनरव्हील क्लब जळगांव व NAB यांचा संयुक्त उपक्रम

vijay waghmare by vijay waghmare
January 8, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी दि. 5 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यभरातून पुणे, मुंबई, अकोला, नागपूर, सोलापूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणाहून प्रज्ञाचक्षु बांधवांनी व भगिनींनी हजेरी लावली. सकाळी उद्घाटन समारंभात NAB चे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्पर्धकांचे, परीक्षकांचे व आलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यासाठी परीक्षक म्हणून श्रीमती मोना टेलर व अभय कसबे यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमासाठी प्रवीण महाजन व सुशील महाजन यांनी तबला व हार्मोनियमवर साथ केली.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

स्पर्धेनंतर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले व दोन क्रमांकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाने समीक्षा माकोडे, द्वितीय ज्ञानेश्वर आहेरकर, तृतीय शिवचरण वडमोडे हे विजयी झालेत. तर उत्तेजनार्थ पारितोषिक योगिता गायकवाड व पूजा शेंडे यांना देण्यात आला.

यानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ जळगाव यांच्या वतीने सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. प्रथम पारितोषिक 5000, द्वितीय 3000 रुपये, तृतीय 2000 व उत्तेजनार्थ प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे पारितोषिके वाटप करण्यात आलीत. परीक्षकांना सुद्धा मानधन देण्यात आले. पारितोषिक कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानी ए के नारखेडे होते. सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना ए. के. नारखेडे, श्री जवाहरानी आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह , संध्या महाजन, तनुजा मोरे, रोहिणी मोरे आदि सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधी पंचायत हॉलचे अध्यक्ष राजेश जवाहरानी यांनी हॉल उपलब्ध करून दिला. तसेच प्रज्ञाचक्षु बांधवांना व भगिनींना भोजन गं.भा. पद्माबाई काळे व त्यांचे बंधू नारायण खडके यांच्याकडून देण्यात आले. आदल्या रात्री चे भोजन जी आर चौधरी NAB चे सदस्य यांच्याकडून देण्यात आले.सकाळचा नाश्ता राजू साळुंखे यांनी दिला. तसेच दोन दिवस लागणारा चहा जय सर्जिकल चे जय भैय्या यांनी दिला. इनरव्हील क्लब तर्फे सर्व स्पर्धकांना केळी चिप्स वाटप केले गेले. या सर्व यशस्वीतेसाठी नॅबचे सचिव सि डी पाटील, सभासद संजय खंबायत,सुनील चौधरी, राजेंद्र खोरखेडे, विजय गिरनारे, महेश महाजन, श्री. सरोदे,श्री मोते यांनी कार्यक्रम यशस्वी केला. सुनील चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonState-level easy song singing competition for Prajnachaksu brothers was celebrated in grand style!

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

पुन्हा लाचखोर तलाठी पकडला; ५ हजारांच्या लाचेचे त्रिकुट जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…म्हणून ‘सिमी’शी संबंधित हानिफला शोधायला लागली २२ वर्ष ; तब्बल सात राज्यांत सुरु होता शोध !

February 27, 2024

कर निरीक्षक शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा सत्कार !

December 31, 2022

कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी चित्रा वाघ यांचा दबाव ; पीडितेच्या आरोपाने खळबळ

April 12, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २२ डिसेंबर २०२२ !

December 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group