TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहरातील विकासकामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठवावी : भाजप पदाधिकारी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विकासकामांना सध्याच्या राज्य सरकारने दिलेली स्थगिती आधी उठवावी, असे म्हणत भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप कार्यालयात झालेल्या या पत्रपरिषदेत स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालानी आदी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, गिरीश महाजनांनी मंत्री असताना जळगाव शहरासाठी काहीच केले नाही असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. स्थानिक प्रश्न आणि लोकांच्या अपेक्षांचा विचार केला तर ना. गुलाबराव पाटील यांच्या गेल्या वर्ष – दिड वर्षातील भूमिका लक्षात घेऊन आम्हीसुद्धा त्यांना निष्क्रिय पालकमंत्री म्हणू शकतो. जी कामे शहरात सध्या सुरु आहेत त्यांच्या आणि निधीची मंजुरी मिळालेली आहे मात्र कामे सुरु होणे बाकी आहे अशा सर्व कामाच्या आराखड्याची आणि ठरावांची प्रक्रिया या आधी सत्तेवर असलेल्या भाजपच्या महापौरांच्या काळातच सुरु झाली होती. ठरावांची व कामांची अंतिम मान्यता राज्य सरकारकडून होत असते. अमृत योजनेतील पाणीपुरवठ्याची, पथदिव्यांची, मलनिःसारण वाहिन्यांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत ती कामे करताना पालकमंत्री त्यावेळच्या भाजपच्या महापौरांना श्रेय नकोच अशी भूमिका घेणार आहेत का ? असा प्रश्नही यावेळी भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

आम्ही कामाची आणि निधीची मंजुरी मिळवताना कधीच पक्षपात केला नाही कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागात आवश्यकतेप्रमाणे कामे झालीच पाहिजेत अशी भूमिका भाजपच्या आधीच्या महापौरांची होती, असे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले .

सर्वात आधी त्याकाळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव महापालिका ४५० कोटी रुपयांच्या कर्जाच्या त्रासातून मुक्त केले होते. आर्थिक त्रासात असताना शिवाजीनगरच्या पुलासाठी महापालिकेचा ३० टक्के वाट उभा करून तो भरला गेला ही कामे पालकमंत्री गुलाबराव पाटील विसरले आहेत का? गिरीश महाजन यांनी जळगाव शहरासाठी काहीच केले नाही असे म्हणण्याच्या त्यांच्या धोरणाला काय आधार आहे ? असेही भाजप पदाधिकारी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

जळगाव जि.प.शालेय पोषण आहार घोटाळा ; पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण : विषय अतिशय गंभीर, उच्च स्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस !

July 18, 2023

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 14 मार्च 2025 !

March 14, 2025

CISCE : विद्यार्थ्यांनो दहावीच्या दोन पेपरांच्या तारखा बदलल्या ; आता ‘या’ तारखांना होणार पेपर !

March 4, 2022

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडूनच वारंवार बलात्कार ; अपहरण करून ठेवले मुंबईत !

August 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group