TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड अडचणीसंदर्भात राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2023
in चोपडा, जिल्हा प्रशासन, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा( प्रतिनिधी) आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांच्या आधारकार्डच्या अडचणीसंदर्भात राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व खाजगी शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे दारिद्रय रेषेखालील व आदिवासी कुंटूंबातील आहेत. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा सातपुडा पायथ्याशी असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचा जन्म हा कुठल्याही पाडयावर, वस्त्यांवर अथवा जंगलात होत असतो. त्यामुळे अशा बालकांची नोंद ग्रामपंचायत व नगरपालिका यांच्याकडे नसते. परंतु आता आधार कार्ड केंद्रावरील संचालक हे जन्म दाखले शिवाय आधारकार्ड देत नाही. ते पुरावे मागत असतात. त्यामुळे ग्रामसेवक अथवा मुख्याधिकारी हे जन्माचे दाखले देऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हयातील शाळेंच्या विदयार्थ्यांचे आधारकार्ड निघू शकत नाही. तसेच त्यांना बँकेत खाते उघडतांना अडचणी निर्माण होतात.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

इतर शिष्यवृत्ती सारख्या योजनांना लाभाच्या योजना देता येत नाही व अत्यंत महत्वाचे संच मान्यता आधारकार्डवर मान्य केलेली असल्याने बरेच शिक्षक बंधू भगिनी हे अतिरिक्त झालेले आहेत. अशा अडचणी येत असल्याने आपल्या स्तरावर आपण योग्य ते मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना आधार कार्ड सहज कसे उपलब्ध होईल याबाबत आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे तसेच याबाबत योग्य निर्णय घेत न्याय द्यावा, असे निवेदन राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नुकतेच देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सतीश बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष व पारोळा सोसायटीचे संचालक पंकज बडगुजर,जिल्हा कार्याध्यक्ष प्रताप परदेशी,किशोर पाटील उपस्थित होते. यावेळी साहेबांनी सविस्तर चर्चा करून लवकरच प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
Next Post

महापालिकेच्या कनिष्ठ लिपिकास ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नाही तर एका भाजपा मंत्र्याचा त्रास : डॉ. तात्याराव लहाने

February 2, 2021

कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला तीन वर्षाची शिक्षा

October 26, 2020

नेहरू युवा केंद्रातर्फे पराक्रम दिवस साजरा

January 23, 2021

लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

December 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group