TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविण्याबाबत महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2020
in अमळनेर, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

 

अमळनेर प्रतिनिधी । केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी, अशा विनंतीचे निवेदन महिला राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा पीक लावलेले आहे. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता की, लगेच भाजप सरकारने कांदा निर्यात बंदी घातली. ही निर्यात बंदी बिहार मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घातली आहे. हे अवघ्या देशाला माहिती आहे. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सरकार नाही असे यातून स्पष्ट होते. या एका निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्रातील मोदी सरकारने देशोधडीला लावला आहे. दुष्काळ, गारपीट, टंचाई, रोगराई अशा कित्येक नैसर्गिक आव्हानाचा सामना करत असताना शेतकऱ्याने पोटाच्या मुलांप्रमाणे सांभाळलेले पीक शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी टिकला तर शेती पिकेल. कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत राबताना दिसला तो हा बळीराजा. या निवेदनाद्वारे आम्ही आपणांस विनंती करतो कि सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी रद्द करावी व शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील, जळगाव जिल्हा बँक संचालिका अ‍ॅड.तिलोत्तमा पाटील, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक रंजना देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष योजना पाटील, अलका पवार, भारती शिंदे, पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल, अर्बन बँक संचालक प्रविण पाटील,डांगरीचे माजी सरपंच अनिल सिसोदे आदी यावेळी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
Next Post

दुबईत १५ दिवसांसाठी विमान सेवांना बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तो’ प्रकल्प परत आणावा, हा महाराष्ट्राच्या अस्मीतेचा विषय : एकनाथराव खडसे !

September 14, 2022

मोठी बातमी : तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल !

February 26, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026

अनिल पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन खातं ; जाणून घ्या…कोणाला मिळाले कोणते खाते ?

July 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group