TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात दोन गटात दगडफेक; गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरात सिखलकर व गवळी गटात तूफान दगडफेक झाली. त्यात सिखलकर गटाचे दोन तर गवळी गटाचा एक असे तीन जण जखमी झाले. पोलिसांनी सिखलकर गटाच्या पाच जणांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

यााबाबत अधिक माहिती अशी की, भोलासिंग जगजितसिंग बावरी (वय-३२), जगजितसिंग हरिसिंग बावरी (वय-५०), समकौर जगजितसिंग बावरी (वय-४५), सोनुसिंग जगजितसिंग बावरी (वय-२५), मोहनसिंग जगजितसिंग बावरी (सर्व रा.सिकलकरवाडा, तांबापुरा) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांना अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

READ ALSO

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोला सिंग बावरी हा मद्याच्या नशेत मध्यरात्री दोन वाजता रवी हटकर यांच्या घरात घुसला होता. त्यामुळे रात्री घरात एकटी असलेली महिला प्रचंड घाबरली होती. शेजारी लोकांची गर्दी झाली होती. तेव्हा भोलासिंग हा पळून गेला होता. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता भोलासिंग हटकर यांच्या गल्लीतून जात असताना महिलांनी त्याला जाब विचारला असता त्याने दगडफेक करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांने देखील दगडाचा मारा केला. प्रत्युत्तर म्हणून समोरील गटानेही दगडफेक केली यात भोलासिंग बावरी जगजीतसिंग बावरी व उखा हटकर हे तीन जण जखमी झाले. दरम्यान,घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन पोलीस निरीक्षक विनायक लोकरे,सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, अशोक संगत सचिन पाटील, योगेश बारी, लुकमान तडवी, सिद्धेश्वर दापकर, मालती वाडीले, मंदाबाई बैसाणे बीबीता राजपूत व पूनम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाच जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी १४ अर्ज दाखल

March 1, 2021

अमळनेर दंगल संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी !

June 15, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १८ नोव्हेंबर २०२३ !

November 18, 2023

ग्रामसेवकाच्या गैरव्यवहार चौकशीसाठी ग्रा.पं. सदस्याचे आमरण उपोषण !

November 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group