TheClearNews.Com
Sunday, November 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर कॉम्प्लेक्स घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in जळगाव, जामनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांवर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर जसा गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याचप्रमाणे सामजिक कार्यकर्ते ॲड. विजय भास्करराव पाटील यांनी केलेल्या जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉमप्लेक्सच्या कामात २०० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी त्याच नैतिकतेच्या आधारावर विरोधी पक्षनेते पदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जळगाव जिल्ह्याच्या विविध कानाकोपर्‍यातून केली जात आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्यासह युवा सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याची मागणी करत ट्विटरवरुन थेट फडणवीस व गिरीश महाजन यांना TAG करत राजीनाम्याची मागणी केलेली आहे. यासोबतच सोशल मीडियावर राजीनामा घेतला जावा की नाही याबाबत पोल दिला आहे. याला संपूर्ण जिल्ह्यातून राजीनामा घेतलाच पाहिजे म्हणून जोरदार प्रतिसाद मिळत आहे व लोक मोठ्या प्रमाणावर तीव्र भावना व्यक्त करत आहे.

READ ALSO

भुसावळात भरदिवसा तीन फ्लॅट फोडले; पावणेसहा लाखांचा ऐवज लंपास !

एरंडोल येथे दुचाकींची समोरासमोर धडक; तरुण ठार

एवढेच नव्हे तर पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्य खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खा. संजय राऊत, खा. अमोल कोल्हे, आमदार अमोल मिटकरी, आ. रोहित पवार आदींना देखील ट्विट केले आहे.

आता यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर झालेल्या २०० कोटीच्या अपहरणाच्या आरोपानंतर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील का हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात भरदिवसा तीन फ्लॅट फोडले; पावणेसहा लाखांचा ऐवज लंपास !

November 28, 2026
एरंडोल

एरंडोल येथे दुचाकींची समोरासमोर धडक; तरुण ठार

November 28, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर दरमहा परताव्याच्या नावाखाली ५१ लाखांचा गंडा

November 28, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेमध्ये ५४ हजार वीजग्राहकांचा सहभाग; ‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी आता २० दिवस शिल्लक

November 27, 2026
गुन्हे

विमा घोटाळ्याचे बिंग फुटू नये म्हणून घडवले हत्याकांड

November 27, 2026
गुन्हे

पुण्यातील भीषण अपघातात जळगावची विद्यार्थीनी ठार

November 27, 2026
Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यागतांनी जिल्हा माहिती कार्यालयात येण्याचे टाळावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोळ्यांत मिरचीपूड टाकून सराफा व्यावसायिकास लुटले ; ८० लाखांचा ऐवज लंपास !

December 5, 2023

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन !

July 29, 2023

व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक ; सायबर पोलिसांनी केली दोन जणांना अटक

August 21, 2021

गृह मंत्रालयाकडून मिथुन चक्रवर्ती यांना वाय प्लस सुरक्षा

March 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group