TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा ; दहावी-बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2021
in राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन केली आहे. त्यानंतर मंडळाकडून सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दहावीनंतर बारावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. शिक्षण मंडळाकडून मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे ४ मार्च पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. तर १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाने याआधीच परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार, बारावीच्या लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल यादरम्यान होतील, याची घोषणा केली होती. तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान होईल, असं सांगण्यात आलं होतं. आता बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं सविस्तार वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पहायला मिळेल.

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

असं आहे बारावी परीक्षेचा वेळापत्रक

4 मार्च – इंग्रजी
5 मार्च – हिंदी
7 मार्च – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
8 मार्च – संस्कृत
10 मार्च – फिजिक्स
12 मार्च – केमिस्ट्री
14 मार्च – माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
17 मार्च – बायोलॉजी
19 मार्च – जियोलॉजी
9 मार्च- ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
11 मार्च – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
12 मार्च – राज्यशास्त्र
12 मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
14 मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
19 मार्च – अर्थशास्त्र
21 मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
23 मार्च – बँकिंग पेपर – 1
25 मार्च – बँकिंग पेपर – 2
26 मार्च – भूगोल
28 मार्च – इतिहास
30 मार्च – समाजशास्त्र

दहावी बारवी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक

15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
19 मार्च : इंग्रजी
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग – 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026

कालचक्रात हरपलेला, निसर्ग सौदर्याचा पुजारी : बालकवी

May 5, 2022

शिक्षकांनी जपले सामाजिक कर्तृत्व ; विद्यार्थ्यांना गणवेश देऊन निभावले दातृत्व !

July 6, 2022

जळगाव जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी ४९५ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

January 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group