TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचा आग्रह करावा : तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मतदानाच्या संदर्भात नागरिकांमध्ये फारशी जागरूकता दिसून येत नाही मतदानाच्या संदर्भात नागरिक उदासीन दिसून येतात लोकशाहीने प्रत्येकाला दिलेल्या मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकांनी बजावला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील मतदारांना (पालकांना) मतदान करण्याचा आग्रह करावा असे आवाहन तालुक्याचे तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना केले. येथील पी.आर.हायस्कूल मध्ये आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे हे होते तर मंचावर पर्यवेक्षक कैलास वाघ, उमाकांत बोरसे, डॉ.बापू शिरसाठ, एनसीसी अधिकारी डी. एस. पाटील हे उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार सूर्यवंशी यांना विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपल्या आई, वडील, भाऊ,बहीण अन्य नातेवाईक अथवा ओळखीच्या मतदारांना मतदान करण्यासंदर्भात जागृती निर्माण करावी व मतदान यंत्रणेची माहिती पालकांना द्यावी असे आवाहन केले. तसेच तहसील कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा उत्पन्नाच्या दाखला जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला अधिवास दाखला आदी संदर्भात माहिती देऊन येणाऱ्या काळात विविध दाखल्यांसाठी शाळेतच शिबिर आयोजित करण्याचे आश्वासित केले. यावेळी तहसीलदार सूर्यवंशी यांच्या हस्ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या परीक्षांचे आयोजन शिक्षक गणेशसिंह सूर्यवंशी हे करतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन आभार डी एस पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही एच चौधरी ,ज्ञानेश्वर कोळी ,गोपाल चौधरी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर वृंदानी परिश्रम घेतले.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

जामनेर तालुक्यात दिड लाखांचा रेशनचा तांदूळ जप्त ; दोघांविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

होय, मला ईडीची नोटीस मिळाली : खडसे

December 26, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १४ जून २०२३ !

June 14, 2023

संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढणार ; गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरु !

May 5, 2022

मुंबईकरांची प्रतिक्षा संपली ! सीरममधून पहिला कोव्हिशील्ड लसीचा साठा मुंबईत दाखल

January 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group