TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर ; आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2024
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरात नव्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, चाळीसगावला स्वतंत्र RTO क्रमांक मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

चाळीसगाव मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा तालुका असून, तो भडगावसह पाचोरा व पारोळा तालुक्यांच्या अगदी जवळ आहे. तसेच चाळीसगाव तालुका हा छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. अलिकडे चाळीसगाव शहराचा झपाट्याने विकास होत असून, अनेक नवीन वाहने दरवर्षी नोंदणीकृत होत आहेत. वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. चाळीसगाव शहर व लगतच्या तालुक्यांमध्ये अनेकवेळा वाहन नोंदणीसाठ व वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी कॅम्प घेतले जातात. परंतु, त्यामुळे शासनावर मोठा आर्थिक भार पडतो. नागरिकांची मोठी गैरसोय देखील होते. ही स्थिती लक्षात घेता चाळीसगाव येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. याकडे प्रामुख्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. तसेच चाळीसगाव येथे स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

जळगाव येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दर्जात वाढ करून त्याचे आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर करण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्याचा भार एकाच कार्यालयावर असल्याने नागरिकांना त्यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागते. विशेषतः चाळीसगाव शहर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणीसह वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी सुमारे 200 किलोमीटर फेरा पडतो. त्यामुळे चाळीसगावला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु झाल्यास मोठी सोय होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार

May 12, 2021

गाझियाबाद सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य; आत्महत्येसाठी सरकारला ठरवलं जबाबदार !

January 2, 2021

Government introduces new rules for public university admission

August 2, 2020

“मला भारतरत्न देण्याचं कॅम्पेन थांबवा” : रतन टाटा

February 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group